महाराष्ट्रातील जिल्हे : वाशिमGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे 1. वाशिम जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ? औरंगाबाद नाशिक नागपूर अमरावती 2. योग्य विधान निवडा. विधान 1) वाशिम जिल्ह्याच्या उत्तरेला अकोला जिल्हा आहे. विधान 2) वाशिम जिल्ह्याच्या पूर्वेला यवतमाळ जिल्हा आहे. विधान दोन चूक दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक विधान एक चूक 3. खालीलपैकी कोणता वाशिम जिल्ह्यातील तालुका आहे ? पातूर रिसोड नांदुरा वरूड 4. ……… या जिल्ह्याच्या विभाजनाने वाशिम हा नवीन जिल्हा आस्तित्वात आला. परभणी यवतमाळ अमरावती अकोला 5. वाशिम जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ? सहा आठ दहा पाच 6. खालीलपैकी कोणता वाशिम जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही ? हिंगोली अकोला वर्धा बुलढाणा 7. ………… या समान नावाचा तालुका वाशिम आणि वर्धा या जिल्ह्यात आहे. कारंजा मानोरा कर्जत मालेगाव 8. वाशिम जिल्ह्याचे जुने नाव काय होते ? यांपैकी नाही वत्सगुल्म वत्स्य वात्सल्य 9. वाशिम जिल्हा निर्मिती दिनांक – 1 मे 1999 1 जुलै 1999 1 जुलै 2000 1 जुलै 1998 10. वाशिम जिल्हा विदर्भ या भौगोलिक विभागात येतो त्या विभागातील जिल्ह्यांची संख्या ……… इतकी आहे. सहा सात आठ पाच Loading … Question 1 of 10 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
10/10
10/10
6
10
8
10
9