जगातील प्रमुख खंड : उत्तर अमेरिका खंडGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, World - जग 1. उत्तर अमेरिका खंडातील सर्वात लांब नदी कोणती आहे ? थेम्स तापी अमेझॉन मिसिसीपी 2. उत्तर अमेरिका खंडात असलेल्या ……..या देशाला साखरेचे कोठार म्हणून ओळखतात. होंडूरास क्युबा मेक्सिको बार्बाडोस 3. उत्तर अमेरिका खंडात असलेले पठार पर्यायातून निवडा. मेक्सिको पठार कोलंबिया पठार कोलोरॅडो पठार दिलेले सर्व 4. खालीलपैकी कोणता देश उत्तर अमेरिका खंडात आहे ? क्युबा दिलेले सर्व ग्रीनलँड मेक्सिको 5. ……… हा देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने उत्तर अमेरिका खंडातील सर्वात मोठा देश आहे. बार्बाडोस कॅनडा पनामा जमैका 6. उत्तर अमेरिका खंडातील कोणता देश लोकसंख्येने सर्वात मोठा देश आहे ? ग्रीनलँड कॅनडा संयुक्त संस्थाने (USA) यापैकी नाही 7. उत्तर अमेरिका खंडाने एकूण खंडापैकी सुमारे किती टक्के क्षेत्रफळ व्यापलेले आहे ? 7% 17% 30% 20% 8. योग्य विधान निवडा. 1) उत्तर अमेरिका हा क्षेत्रफळाने जगातील दुसरा सर्वात मोठा खंड आहे. 2) उत्तर अमेरिका हा लोकसंख्येने चौथा सर्वात मोठा खंड आहे. केवळ विधान दोन बरोबर केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर 9. ओटावा ही उत्तर अमेरिका खंडात असलेल्या ……. या देशाची राजधानी आहे. जमैका पनामा कॅनडा क्युबा 10. लेक सुपेरियार हे सर्वात मोठे ……… पाण्याचे सरोवर उत्तर अमेरिका खंडात आहे. कोमट काळ्या गोड्या खाऱ्या Loading … Question 1 of 10 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
6