जगातील प्रमुख खंड : दक्षिण अमेरिका खंडGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, World - जग 1. दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात लांब नदी कोणती आहे ? पिलकोमोया अमेझॉन ओरिनोको यापैकी नाही 2. दक्षिण अमेरिका खंडातील लोकसंख्या व क्षेत्रफळाने सर्वात मोठा देश कोणता आहे ? ब्राझील पेरू कोलंबिया अर्जेंटिना 3. दक्षिण अमेरिका खंडात असलेले देश पर्यायातून निवडा. कॅनडा क्युबा जमैका ग्रीनलँड दक्षिण आफ्रिका सुदान इजिप्त घाना यापैकी नाही. ब्राझील पेरू कोलंबिया गयाना 4. जगाची सुमारे …….. लोकसंख्या दक्षिण अमेरिका खंडात राहते. पंचवीस टक्के साठ टक्के सहा टक्के पंधरा टक्के 5. दक्षिण अमेरिका खंडात खालीलपैकी कोणते पठार आहे ? दिलेले सर्व ब्राझील पठार गियानाचे पठार बोलिव्हिया पठार 6. पेरू हा दक्षिण अमेरिका खंडातील एक देश आहे त्या देशाची राजधानी काय आहे ? बाकू बर्लिन तिराना लिमा 7. दक्षिण अमेरिका हा क्षेत्रफळाने जगातील …….. सर्वात मोठा खंड आहे. पाचवा चौथा दुसरा तिसरा 8. ………. हा देश दक्षिण अमेरिका खंडातील सर्वाधिक कॉफी उत्पादक देश आहे. कोलंबिया ब्राझील पनामा पेरू 9. दक्षिण अमेरिका खंडांने एकूण खंडाच्या सुमारे किती क्षेत्रफळ व्यापले आहे ? यापैकी नाही 20 % 12 % 6 % 10. योग्य विधान निवडा. किलीमांजरो पर्वत दक्षिण अमेरिका खंडात आहे. हिमालय पर्वत दक्षिण अमेरिका खंडात आहे. अँडीज पर्वत दक्षिण अमेरिका खंडात आहे. काराकोरम पर्वत दक्षिण अमेरिका खंडात आहे. Loading … Question 1 of 10 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
6
04/10
Nice
4
10/6
7