वर्णमालाMarathi Grammar - मराठी व्याकरण वर्णमाला – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. चुकीचा पर्याय निवडा. मृदू व्यंजन – ज् अनुनासिक – ण् संयुक्त व्यंजन – क्ष् कठोर व्यंजन – ग् 2. दिलेल्या पर्यायातून अर्धस्वर निवडा. ज् च् र् क् 3. श् ष् स् या वर्णांना ………. म्हणतात. स्वर अर्धस्वर महाप्राण उष्मे 4. पर्यायातून अल्पप्राण व्यंजन कोणते ते निवडा. त् ध् क्ष् श् 5. खालील स्वर कोणत्या प्रकारचा आहे ? औ दीर्घ ऱ्हस्व संयुक्त यापैकी नाही 6. स्पर्श व्यंजने एकूण …….. आहे. 18 14 36 25 7. खालीलपैकी सजातीय स्वरांची जोडी सांगा. अ – इ अ – उ इ – उ उ – ऊ 8. मराठी वर्णमालेत एकूण ……. अर्धस्वर आहेत. सहा पाच तीन चार 9. खालीलपैकी कोणता मृदू वर्ण नाही ? ब ग ध च 10. खालीलपैकी फक्त दीर्घ स्वरांचा गट कोणता ? दिलेले सर्व आ ई ऊ अ इ उ ए ओ औ Loading … Question 1 of 10 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
10/6
10/10
10/9
10/9
10/10
10
10
10/9
8
10\10