वर्णमालाMarathi Grammar - मराठी व्याकरण वर्णमाला – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. स्पर्श व्यंजने एकूण …….. आहे. 18 36 25 14 2. दिलेल्या पर्यायातून अर्धस्वर निवडा. च् र् क् ज् 3. चुकीचा पर्याय निवडा. संयुक्त व्यंजन – क्ष् अनुनासिक – ण् मृदू व्यंजन – ज् कठोर व्यंजन – ग् 4. श् ष् स् या वर्णांना ………. म्हणतात. स्वर महाप्राण अर्धस्वर उष्मे 5. मराठी वर्णमालेत एकूण ……. अर्धस्वर आहेत. चार पाच सहा तीन 6. खालीलपैकी सजातीय स्वरांची जोडी सांगा. उ – ऊ अ – इ अ – उ इ – उ 7. खालील स्वर कोणत्या प्रकारचा आहे ? औ यापैकी नाही ऱ्हस्व दीर्घ संयुक्त 8. खालीलपैकी फक्त दीर्घ स्वरांचा गट कोणता ? आ ई ऊ दिलेले सर्व ए ओ औ अ इ उ 9. पर्यायातून अल्पप्राण व्यंजन कोणते ते निवडा. श् ध् क्ष् त् 10. खालीलपैकी कोणता मृदू वर्ण नाही ? ध ग च ब Loading … Question 1 of 10 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
8/10
Mehnat Krna pdeg
10/9
10/10
10/9 marks and no one question is incorrect
9/10
9/10
8/10
10out 10
10/9