वर्णमालाMarathi Grammar - मराठी व्याकरण वर्णमाला – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. खालील स्वर कोणत्या प्रकारचा आहे ? औ दीर्घ यापैकी नाही ऱ्हस्व संयुक्त 2. दिलेल्या पर्यायातून अर्धस्वर निवडा. ज् क् च् र् 3. खालीलपैकी सजातीय स्वरांची जोडी सांगा. उ – ऊ अ – उ अ – इ इ – उ 4. खालीलपैकी कोणता मृदू वर्ण नाही ? ग ब च ध 5. खालीलपैकी फक्त दीर्घ स्वरांचा गट कोणता ? दिलेले सर्व आ ई ऊ ए ओ औ अ इ उ 6. स्पर्श व्यंजने एकूण …….. आहे. 18 14 36 25 7. चुकीचा पर्याय निवडा. अनुनासिक – ण् संयुक्त व्यंजन – क्ष् मृदू व्यंजन – ज् कठोर व्यंजन – ग् 8. श् ष् स् या वर्णांना ………. म्हणतात. महाप्राण स्वर उष्मे अर्धस्वर 9. पर्यायातून अल्पप्राण व्यंजन कोणते ते निवडा. ध् क्ष् श् त् 10. मराठी वर्णमालेत एकूण ……. अर्धस्वर आहेत. पाच चार तीन सहा Loading … Question 1 of 10 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
9/10
7
Thanks