दिनविशेष : मे महिनाGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, World - जग मे महिन्यातील दिनविशेष या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. जागतिक कामगार दिन केव्हा असतो ? 4 मे 2 मे 1 मे 9 मे 2. …… मे या दिवशी जागतिक कुटुंब दिन असतो. 12 11 16 15 3. 12 मे : जागतिक परिचारिका दिन : : 16 मे : ? जागतिक कुटुंब दिन जागतिक कृषीपर्यटन दिन जागतिक रेडक्रॉस दिन जागतिक कामगार दिन 4. ……. मे ला राष्ट्रकुल / कॉमनवेल्थ दिन असतो. 24 28 20 22 5. जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिन कधी असतो ? 3 मे 5 मे 4 मे 2 मे 6. योग्य पर्याय निवडा. 6 मे – जागतिक रेडक्रॉस दिन 11 मे – राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन सर्व पर्याय योग्य आहे. 2 मे – जागतिक कामगार दिन 7. 8 मे ला खालीलपैकी कोणता दिन असतो ? जागतिक कासव दिन जागतिक रेडक्रॉस दिन जागतिक कुटुंब दिन यापैकी नाही 8. आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन केव्हा असतो ? 15 मे 22 मे 20 मे 10 मे 9. जागतिक ॲथलेटीक दिन ……… रोजी असतो. 5 मे 2 मे 4 मे 7 मे 10. ……. मे ला हिंदी पत्रकारिता दिन असतो. 25 मे 21 मे 16 मे 30 मे Loading … Question 1 of 10 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
10/10
10
5