रक्त : प्रश्नसंचGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, World - जग मानवी रक्त या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. मानवी रक्त रासायनिकदृष्टया …… असते आम्लारीधर्मी एकही नाही दोन्हीही आम्लधर्मी 2. मानवी रक्ताची चव …. असते खारट तुरट गोड आंबट 3. सदृढ मानवी शरीरात पांढऱ्या रक्तपेशी इतक्या असतात 50 ते 60 लाख 10 ते 12 हजार 5 ते 9 हजार 1 ते 1.5 लाख 4. मानवी शरीरात साधारणपणे किती रक्त असते? वजनाच्या 2-3% इतके वजनाच्या 8-9% इतके वजनाच्या 24-25% इतके वजनाच्या 19-20% इतके 5. तांबड्या रक्तपेशींची निर्मिती …… मध्ये होते प्लिहा हृदय फुफ्फुस अस्थिमज्जा 6. प्रतिकारशक्तीशी संबंधित असणाऱ्या रक्तपेशी खालील पर्यायातून निवडा तांबड्या एकही नाही पांढऱ्या दोन्हीही 7. योग्य जोड्या लावा गट 1 – a. पांढऱ्या रक्तपेशी b. तांबड्या रक्तपेशी c. रक्तबिंबिका गट 2 – a. WBC b. RBC c. Platelets a-b b-c c-a a-c b-a c-b a-a b-b c-c a-a b-c c-b 8. सैनिकी पेशी असे वर्णन कोणत्या पेशींचे केले जाते? चपट्या पांढऱ्या तांबड्या रक्तबिंबिका 9. हिमोग्लोबीन या घटकाच्या अभावाने …. हा आजार होतो बेरीबेरी अनेमिया हिमोफेलिया मुडदूस 10. शरीराच्या विविध भागात ऑक्सीजन वाहून नेण्याचे कार्य कोणत्या रक्तपेशी द्वारे केले जाते? पांढऱ्या दिलेले सर्व तांबड्या रक्तपट्टीका 11. कोणत्या रक्त पेशींना केंद्रक असते? रक्तबिंबिका तांबड्या पांढऱ्या सर्वांना असते 12. कोणते जीवनसत्व रक्त गोठण्यास मदत करते? C E K A 13. रक्तामध्ये पाण्याचे प्रमाण किती असते? 59 टक्के 45 टक्के 90 टक्के 10 टक्के 14. रक्तात असणाऱ्या पेशी खालीलपैकी कोणत्या आहेत? 1) तांबड्या रक्तपेशी 2) पांढऱ्या रक्तपेशी 3) रक्तबिंबिका 1 2 आणि 3 फक्त 1 2 आणि 3 1 आणि 2 15. कोणत्या घटकामुळे रक्ताला लाल रंग प्राप्त होतो? Cl Na Zn Hb Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
10
6
सर मला 8 गुन पडले
Marks 15/ 14
6