वर्णमालाMarathi Grammar - मराठी व्याकरण वर्णमाला – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. खालीलपैकी सजातीय स्वरांची जोडी सांगा. अ – उ इ – उ अ – इ उ – ऊ 2. श् ष् स् या वर्णांना ………. म्हणतात. अर्धस्वर स्वर महाप्राण उष्मे 3. चुकीचा पर्याय निवडा. मृदू व्यंजन – ज् अनुनासिक – ण् संयुक्त व्यंजन – क्ष् कठोर व्यंजन – ग् 4. मराठी वर्णमालेत एकूण ……. अर्धस्वर आहेत. सहा तीन चार पाच 5. खालील स्वर कोणत्या प्रकारचा आहे ? औ ऱ्हस्व दीर्घ संयुक्त यापैकी नाही 6. दिलेल्या पर्यायातून अर्धस्वर निवडा. क् ज् च् र् 7. खालीलपैकी कोणता मृदू वर्ण नाही ? ब च ग ध 8. पर्यायातून अल्पप्राण व्यंजन कोणते ते निवडा. ध् क्ष् त् श् 9. स्पर्श व्यंजने एकूण …….. आहे. 14 18 36 25 10. खालीलपैकी फक्त दीर्घ स्वरांचा गट कोणता ? अ इ उ ए ओ औ आ ई ऊ दिलेले सर्व Loading … Question 1 of 10 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Wow
Ohhh
5
7
10
7
10/10
10/6
10 पैकी 9
10/9