वाक्प्रचार 02Marathi Grammar - मराठी व्याकरण वाक्प्रचार 02 – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. जीवाची मुंबई करणे या वाक्प्रचाराचा अर्थ ………… असा होतो. मुंबईला जाणे. अतिशय चैन करणे. खूप कष्ट करणे. स्वैर कल्पना करणे. 2. जीव वरखाली होणे – या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे ? राग येणे. आजारी असणे. घाबरणे. उत्सुकता लागणे. 3. साधेल तेवढा स्वतःचा फायदा करून घेणे – या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायातून निवडा. चार पैसे गाठीला बांधणे. आपल्या पोळीवर तूप ओढणे. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे. सोटेशाही चालवणे. 4. योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. भुकेने पोटात ……… ओरडत आहे असे सचिनने आईला सांगितले. चिमण्या बेडूक कावळे पोपट 5. हात मारणे – या वाक्प्रचाराचा अर्थ ……….. असा आहे. भरपूर खाणे. खूप कष्ट करणे. दानधर्म करणे. चोप देणे. 6. योग्य विधान निवडा. विधान 1) चतुर्भुज होणे या वाक्प्रचाराचा अर्थ लग्न करणे असा आहे. विधान 2) हात राखून जेवणे या वाक्प्रचाराचा अर्थ खूप जेवणे असा आहे. दोन्ही विधाने चूक केवळ विधान एक बरोबर केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर 7. योग्य पर्याय निवडा. जीवाचे रान करणे – मजामस्ती करणे. नाकीनऊ येणे – मेटाकुटीला येणे. डोळे निवणे – डोळे दुखणे. खडे फोडणे – कौतुक करणे. 8. मला कामातून अजिबात ………. भेटत नाही असे आई आजीला सांगत होती. – वाक्य पूर्ण करा. उसंत दक्षता चाहूल ओनामा 9. द्राविडी प्राणायाम करणे – या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. मनात पक्का विचार करणे. व्यायाम करणे. जीवाची पर्वा न करणे. सोपा मार्ग सोडून कठीण मार्गाने जाणे. 10. खालील वाक्य पूर्ण करा. गुन्हा कबूल न केल्यास पोलिस आरोपींना ………….. अन्नास लावतात. काकदृष्टीने पाहतात. चौदावे रत्न दाखवतात. तिलांजली देतात. 11. वाटचाल करणे या अर्थाचा मराठीत कोणता वाक्प्रचार आहे ? तगादा लावणे. पिंक टाकणे तजवीज करणे. कूच करणे. 12. वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. कानाडोळा करणे लक्षपूर्वक काम करणे. दोष देणे. दुर्लक्ष करणे. आशा सोडणे. 13. साखर पेरणे – या वाक्प्रचाराचा अर्थ पर्यायातून निवडा. शेतात ऊस लावणे. गोड गोड बोलून आपलेसे करणे. खूप रागात बोलणे. विनवणी करणे. 14. चुकीचा पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य आहेत. फाटे फोडणे – उगाच अडचणी निर्माण करणे. दात धरणे – वैर बाळगणे. भान नसणे – ढोंग करणे. 15. वड्याचे तेल वांग्यावर काढणे. – या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. स्पष्टपणे नकार देणे. एकाचा राग दुसऱ्यावर काढणे. एखादी गोष्ट मनाला लावून घेणे मनात संशय येणे. Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
12
12
Questions -15
Right answer -11
12/15
9 marks
12
14/15
13 marks
13
13