ब्रिटिश प्रशासनाचे कायदे करार आणि परिषदाGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत ब्रिटिश प्रशासनाचे कायदे करार आणि परिषदा या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. खालीलपैकी कोणत्या दोन व्यक्तिमत्त्वांमध्ये पुणे करार झाला होता? आयर्विन आणि गांधी आंबेडकर आणि नेहरू नेहरू आणि आयर्विन गांधी आणि आंबेडकर 2. मजबूत ब्रेक असलेले पण इंजिन नसलेले यंत्र – असे वर्णन कोणत्या कायद्याचे पंडित नेहरुंनी केले होते? रौलेट कायदा 1935 – भारत सरकार कायदा 1909 – इंडियन कौन्सिल कायदा 1919 – भारत सरकार कायदा 3. ….. ने जालियनवाला बागेत भरलेल्या सभेवर गोळीबार करण्याचा आदेश दिला होता. जनरल डायर सॉंडर्स लॉर्ड आयर्विन ओडवायर 4. 1858 या वर्षी राणीचा जाहीरनामा ….. येथे वाचून दाखविण्यात आला. कोलकाता अलाहाबाद मुंबई कानपूर 5. बंगाल प्रांतांमध्ये कायमधारा पद्धत सुरू कोणी केली होती? लॉर्ड कॉर्नवॉलीस लॉर्ड वेलस्ली लॉर्ड हेस्टिंग लॉर्ड डलहौसी 6. भारतीय संस्थाने खालसा करण्याच्या तत्त्वाची अंमलबजावणी …. ने सुरू केली. वेलस्ली कर्झन लिटन डलहौसी 7. सती प्रथा बंद करणारा इंग्रज अधिकारी खालील पर्यायातून निवडा. लॉर्ड कॉर्नवॉलिस लॉर्ड रिपन लॉर्ड बेटिंक लॉर्ड डलहौसी 8. 1945 या वर्षी ब्रिटिश शासनाने भारतीयांसमोर कोणती योजना मांडली होती? त्रिमंत्री योजना क्रिप्स योजना वेव्हेल योजना माउंटबॅटन योजना 9. …. ला भारतातील इंग्रजी शिक्षणाची सनद असे म्हणतात. मेकॉलेचा खलिता 1833 चा चार्टर ॲक्ट वूड्सचा खलिता 1813 चा चार्टर ॲक्ट 10. 1858 च्या कायद्यानुसार भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण झाला होता? लॉर्ड डलहौसी लॉर्ड कर्झन लॉर्ड कॅनिंग लॉर्ड वेलस्ली 11. … यांनी प्रशासनाच्या सुविधेसाठी कलेक्टर हे पद असावे अशी शिफारस केली. मेयो रिपन हेस्टींग माउंटबॅटन 12. 1896 साली नेमलेले वेल्बी कमिशन खालीलपैकी कोणते काम करणार होते? दुष्काळ पाहणी करणे न्यायालयीन सुधारणा सुचविणे सरकारी खर्च तपासणे शिक्षण विषयक सुधारणा सुचविणे 13. ब्रिटिशांनी संपूर्ण देशभरात …. या वर्षापासून एकच जनगणना सुरू केली. 1871 1881 1901 1891 14. बंगालच्या फाळणीची घोषणा करणारा इंग्रज अधिकारी खालील पर्यायातून निवडा. लॉर्ड रिपन लॉर्ड आयर्विन लॉर्ड डलहौसी लॉर्ड कर्झन 15. रॉबर्ट क्लाइव्हने दुहेरी राज्यव्यवस्था कोणत्या प्रांतात सुरू केली होती? पंजाब मुंबई बंगाल मद्रास Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
8
12 marks
11 marks
10
11
10
13/15
9/15
11