वाक्प्रचार 02Marathi Grammar - मराठी व्याकरण वाक्प्रचार 02 – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. साखर पेरणे – या वाक्प्रचाराचा अर्थ पर्यायातून निवडा. गोड गोड बोलून आपलेसे करणे. खूप रागात बोलणे. शेतात ऊस लावणे. विनवणी करणे. 2. साधेल तेवढा स्वतःचा फायदा करून घेणे – या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायातून निवडा. चार पैसे गाठीला बांधणे. सोटेशाही चालवणे. आपल्या पोळीवर तूप ओढणे. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे. 3. खालील वाक्य पूर्ण करा. गुन्हा कबूल न केल्यास पोलिस आरोपींना ………….. अन्नास लावतात. चौदावे रत्न दाखवतात. तिलांजली देतात. काकदृष्टीने पाहतात. 4. वाटचाल करणे या अर्थाचा मराठीत कोणता वाक्प्रचार आहे ? तजवीज करणे. पिंक टाकणे तगादा लावणे. कूच करणे. 5. चुकीचा पर्याय निवडा. भान नसणे – ढोंग करणे. दात धरणे – वैर बाळगणे. सर्व पर्याय योग्य आहेत. फाटे फोडणे – उगाच अडचणी निर्माण करणे. 6. योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. भुकेने पोटात ……… ओरडत आहे असे सचिनने आईला सांगितले. पोपट कावळे बेडूक चिमण्या 7. वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. कानाडोळा करणे आशा सोडणे. दुर्लक्ष करणे. दोष देणे. लक्षपूर्वक काम करणे. 8. योग्य विधान निवडा. विधान 1) चतुर्भुज होणे या वाक्प्रचाराचा अर्थ लग्न करणे असा आहे. विधान 2) हात राखून जेवणे या वाक्प्रचाराचा अर्थ खूप जेवणे असा आहे. केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक केवळ विधान एक बरोबर 9. योग्य पर्याय निवडा. डोळे निवणे – डोळे दुखणे. जीवाचे रान करणे – मजामस्ती करणे. खडे फोडणे – कौतुक करणे. नाकीनऊ येणे – मेटाकुटीला येणे. 10. मला कामातून अजिबात ………. भेटत नाही असे आई आजीला सांगत होती. – वाक्य पूर्ण करा. दक्षता ओनामा चाहूल उसंत 11. हात मारणे – या वाक्प्रचाराचा अर्थ ……….. असा आहे. चोप देणे. भरपूर खाणे. दानधर्म करणे. खूप कष्ट करणे. 12. वड्याचे तेल वांग्यावर काढणे. – या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. मनात संशय येणे. स्पष्टपणे नकार देणे. एखादी गोष्ट मनाला लावून घेणे एकाचा राग दुसऱ्यावर काढणे. 13. द्राविडी प्राणायाम करणे – या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. मनात पक्का विचार करणे. सोपा मार्ग सोडून कठीण मार्गाने जाणे. जीवाची पर्वा न करणे. व्यायाम करणे. 14. जीव वरखाली होणे – या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे ? उत्सुकता लागणे. आजारी असणे. घाबरणे. राग येणे. 15. जीवाची मुंबई करणे या वाक्प्रचाराचा अर्थ ………… असा होतो. मुंबईला जाणे. अतिशय चैन करणे. स्वैर कल्पना करणे. खूप कष्ट करणे. Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Akshay daunde 14/15
11
11
15/15
13/15
13/15
15/15
Sandip lunge 14
15Marks
15