जगातील प्रमुख खंड : उत्तर अमेरिका खंडGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, World - जग 1. लेक सुपेरियार हे सर्वात मोठे ……… पाण्याचे सरोवर उत्तर अमेरिका खंडात आहे. खाऱ्या गोड्या कोमट काळ्या 2. उत्तर अमेरिका खंडात असलेले पठार पर्यायातून निवडा. कोलोरॅडो पठार दिलेले सर्व कोलंबिया पठार मेक्सिको पठार 3. उत्तर अमेरिका खंडात असलेल्या ……..या देशाला साखरेचे कोठार म्हणून ओळखतात. क्युबा मेक्सिको बार्बाडोस होंडूरास 4. ओटावा ही उत्तर अमेरिका खंडात असलेल्या ……. या देशाची राजधानी आहे. जमैका पनामा कॅनडा क्युबा 5. उत्तर अमेरिका खंडातील कोणता देश लोकसंख्येने सर्वात मोठा देश आहे ? यापैकी नाही संयुक्त संस्थाने (USA) कॅनडा ग्रीनलँड 6. उत्तर अमेरिका खंडातील सर्वात लांब नदी कोणती आहे ? तापी अमेझॉन थेम्स मिसिसीपी 7. उत्तर अमेरिका खंडाने एकूण खंडापैकी सुमारे किती टक्के क्षेत्रफळ व्यापलेले आहे ? 17% 30% 20% 7% 8. योग्य विधान निवडा. 1) उत्तर अमेरिका हा क्षेत्रफळाने जगातील दुसरा सर्वात मोठा खंड आहे. 2) उत्तर अमेरिका हा लोकसंख्येने चौथा सर्वात मोठा खंड आहे. केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक केवळ विधान दोन बरोबर 9. ……… हा देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने उत्तर अमेरिका खंडातील सर्वात मोठा देश आहे. कॅनडा बार्बाडोस जमैका पनामा 10. खालीलपैकी कोणता देश उत्तर अमेरिका खंडात आहे ? मेक्सिको क्युबा दिलेले सर्व ग्रीनलँड Loading … Question 1 of 10 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
9/10
8/10
5 marks
10/7
7
10
5
8/10
10\8
8mark