तलाठी आणि कोतवालGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, Panchayat Raj 1. कोतवाल पदासाठी कोणती पात्रता आहे ? गावाचा नागरिक व रहिवासी असावा. दिलेली सर्व शारीरिक दृष्ट्या सक्षम असावा आणि त्याची वर्तणूक चांगली असावी. त्याचे वय 18 ते 40 वर्षे या दरम्यान असावे आणि तो किमान चौथी उत्तीर्ण असावा. 2. शेतकरी बांधव तलाठ्यास आणखी कोणत्या नावाने संबोधतात ? रावसाहेब आप्पा पांडेबुआ दिलेले सर्व 3. योग्य विधान निवडा. दोन्ही विधाने चूक तलाठ्याची नियुक्ती जिल्हाधिकारी करतात. तलाठ्याची निवड करण्याचे कार्य जिल्हा निवड समिती करते दोन्हीं विधाने बरोबर 4. तलाठ्याच्या कार्यक्षेत्रात किती गावे असतात? दोन ते तीन गावे एक गाव चार गावे पाच ते सात गावे 5. तलाठी हा वर्ग …… चा अधिकारी असतो. चार एक दोन तीन 6. तलाठ्याच्या कार्यालयास काय म्हणतात ? ऑफिस सजा यापैकी नाही राजुका 7. तलाठ्यावर कोणाचे नियंत्रण असते ? जिल्हाधिकारी आणि तहसिलदार मंडळ अधिकारी आणि तहसीलदार यापैकी नाही जिल्हाधिकारी आणि नायब तहसीलदार 8. तलाठी दप्तर मध्ये एकूण गाव नमुन्यांची संख्या ……. असते. 20 16 21 25 9. एखाद्या गावाची लोकसंख्या जर 1001 ते 3000 पर्यंत असेल तर त्या गावाला किती कोतवाल असतात ? तीन एक दोन चार 10. …………… द्वारे कोतवालाची नियुक्ती अथवा बडतर्फी होते. तलाठी सरपंच जिल्हाधिकारी तहसीलदार Loading … Question 1 of 10 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
7 Marks
Very good 😊
10/ 10
8