महाराष्ट्रातील जिल्हे : सोलापूरGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे महाराष्ट्रातील जिल्हे : सोलापूर – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे ……….. यांचे समाधी आहे. संत एकनाथ संत तुकाराम संत नामदेव तुकडोजी महाराज 2. सोलापूर जिल्ह्यातील मुख्य नदी कोणती आहे? गिरणा भीमा दारणा गोदावरी 3. सोलापूर जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? नाशिक नागपूर औरंगाबाद पुणे 4. सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाला ………….. असेही म्हणतात. नाथ सागर आनंद सागर ज्ञान सागर यशवंत सागर 5. सोलापूर जिल्ह्याची ओळख – तलावांचा जिल्हा 52 दरवाज्यांचे शहर विडी कामगारांचा जिल्हा आदिवासींचा जिल्हा 6. महाराष्ट्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी सुमारे किती टक्के क्षेत्र सोलापूर जिल्ह्याने व्यापले आहे? 5 टक्के 10 टक्के 12 टक्के 15 टक्के 7. महाराष्ट्रातील सर्वाधिक वनांचा जिल्हा : गडचिरोली : : महाराष्ट्रातील सर्वाधिक रेल्वेचे जाळे असणारा जिल्हा: ? औरंगाबाद पुणे सोलापूर कोल्हापूर 8. योग्य विधान निवडा. 1) सोलापूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. 2) सोलापूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण जास्त आहे. 3) सोलापूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण मध्यम आहे. विधान तीन बरोबर विधान दोन व तीन बरोबर विधान एक बरोबर विधान दोन बरोबर 9. सोलापूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणते प्रमुख किल्ले आहेत? करमाळा व अक्कलकोट वैरागड व सुरजागड पारोळा व यावल वसई व अर्नाळा 10. सोलापूर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहे? 13 15 9 11 11. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे ……….. प्रसिद्ध असून आषाढ व कार्तिक महिन्यात मोठी यात्रा भरते. हनुमान मंदिर गणपती मंदिर राम मंदिर विठ्ठल मंदिर 12. करमाळा हा ………. जिल्ह्यातील एक तालुका आहे. कोल्हापूर सोलापूर नाशिक धुळे 13. भीमा व नीरा या नद्यांचा संगम सोलापूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात झाला आहे? करमाळा माळशिरस अक्कलकोट बार्शी 14. सोलापूर येथील …………. विशेष प्रसिध्द आहेत. साड्या सतरंज्या चादरी चटया 15. सोलापूर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हे – दिलेली सर्व उस्मानाबाद सातारा सांगली Loading … आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Nice
Keep it up 👍
15/06
15/15
Khup chhan 👌
15/15