प्रमुख शोध आणि संशोधकGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, World - जग प्रमुख शोध आणि संशोधक – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. देवीची लस : एडवर्ड जेन्नर : : रेबीज लस : ? वॉटरमन अल्फ्रेड नोबेल मार्कोनी लुई पाश्चर 2. विमानाचा शोध कोणी लावला हे पर्यायातून निवडा. जे.जे.थॉमसन रॉबर्ट कॉक रुदरफोर्ड राईट बंधू 3. अलेक्झांडर ग्रॅहम बेल – विमानाचा शोध टेलिफोनचा शोध क्ष-किरणाचा शोध ग्रामोफोनचा शोध 4. योग्य विधान निवडा. 1) गॅलिलिओ ने दुर्बिन चा शोध लावला. 2) अल्फ्रेड नोबेल ने डायनामाईटचा शोध लावला. दोन्हीं विधाने बरोबर दोन्हीं विधाने चूक विधान एक चूक विधान दोन चूक 5. चूकीचे विधान निवडा. रेबीज लस लुई पाश्चर ने शोधली. जेम्स वॅटने रेडिओ चा शोध लावला. सर्व विधाने चूक मॅकमिलनने सायकल चा शोध लावला 6. चुकीचा पर्याय निवडा. दुर्बीण – गॅलिलिओ अंधासाठी लिपी – थॉमस अल्वा एडिसन सूर्यमाला – कोपरनिकस इलेक्ट्रॉन – जे.जे. थॉमसन 7. वाफेचे इंजिन कोणी शोधले? यापैकी नाही रॉबर्ट कॉक फोर्ड जेम्स वॅट 8. ……….. या संशोधकाने ग्रामोफोनचा शोध लावला. थॉमस अल्वा एडिसन जेम्स वॅट पोल्सन डनलॉप 9. …….. ने ……….. चा शोध लावला. रॉबर्ट हूक रेडियम व्होल्ट विद्युत घट गॅलिलिओ सूर्यमाला कोपरनिकस दुर्बीण 10. अलेक्झांडर फ्लेमिंग ने खालील पैकी कोणता आविष्कार केला? पेनिसिलीनचा शोध टेलिफोनचा शोध संगणकाचा शोध ग्रामोफोनेचा शोध Loading … ही टेस्ट सोपी वाटते. पण प्रत्यक्ष मार्क मिळवणे थोडे कठीण जाते. तुम्ही आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतली हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
8/10
10/9
10/06
Pallavi solunke
👍👍👌
9/10
8