शब्दांचा क्रम ओळखा. भाग 02Buddhimatta Chachani - बुद्धिमत्ता चाचणी 1. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. जानेवारी डिसेंबर फेब्रुवारी नोव्हेंबर ? ऑक्टोबर एप्रिल जून मार्च सप्टेंबर 2. आकारानुसार उतरता क्रम लावल्यास दुसऱ्या क्रमांकावर कोणते पद येईल ? स्ट्रॉबेरी पपई करवंद नाशपाती करवंद पपई स्ट्रॉबेरी नाशपाती 3. योग्य क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल ते ओळखा. गाव तालुका जिल्हा राज्य ? अमेरिका देश वस्ती आशिया 4. सहसंबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारा योग्य पर्याय निवडा. आग्नेय वायव्य दक्षिण उत्तर नैऋत्य ? ईशान्य वायव्य पूर्व पश्चिम 5. घटनांचा क्रम लावा आणि क्रमाने तिसऱ्या क्रमांकावर येणारा योग्य पर्याय निवडा. चंपारण्य सत्याग्रह बंगालची फाळणी त्रिमंत्री योजना रामकृष्ण मिशन रामकृष्ण मिशन त्रिमंत्री योजना चंपारण्य सत्याग्रह बंगालची फाळणी 6. क्रमाने येणारे पद ओळखून योग्य पर्याय निवडा एप्रिल जून ? नोव्हेंबर सप्टेंबर ऑक्टोबर ऑगस्ट जुलै 7. क्रमाने येणारे पद ओळखा. फाल्गुन पौष कार्तिक ? आषाढ जेष्ठ श्रावण आश्विन भाद्रपद 8. उंचीनुसार उतरता क्रम लावल्यास मध्यभागी काय येईल ? कोंबडा उंदीर जिराफ कुत्रा बैल जिराफ बैल कोंबडा कुत्रा 9. क्रमाने येणारे पुढील पद ओळखा बुध शुक्र पृथ्वी मंगळ ? गुरु रवि शनी नेपच्यून 10. क्रमाने येणारे पद निवडा. द्वितीया चतुर्थी षष्ठी ? सप्तमी दशमी प्रथमा अष्टमी 11. क्रमाने येणारे पद कोणते ? एकक दशक शतक ? लाख कोटी हजार पन्नास 12. क्रमाने येणारे पद निवडा गुढीपाडवा वटपौर्णिमा नागपंचमी ? संक्रांत भाऊबीज होळी रक्षाबंधन 13. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल ? दूध दही ताक लोणी ? यापैकी नाही कढी तूप दही 14. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. सेमी इंच फुट ? किलोमीटर मीटर ग्रॅम मिलीलीटर लीटर 15. क्रमाने येणारे पद ओळखून योग्य पर्याय निवडा. रौप्य महोत्सव ? अमृत महोत्सव शतक महोत्सव सुवर्ण महोत्सव रजत महोत्सव दशक महोत्सव हीरक महोत्सव Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले हे कॉमेंट करून नक्की सांगा सामान्य ज्ञान टेस्टगणित टेस्टबुद्धिमत्ता टेस्ट
13
13
9
13
14
14 marks
11
14
10
9