सामान्य ज्ञान Test No.10General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. खाण्याचा सोडा म्हणजे – सोडियम कार्बोनेट सोडियम ऑक्साइड सोडियम क्लोराईड सोडियम बायकार्बोनेट 2. महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जातो ? आठ अकरा दहा नऊ 3. भारत कृषक समाजाची स्थापना ……….. मध्ये करण्यात आली. 1927 1932 1926 1955 4. योग्य विधान निवडा. राष्ट्रपती हे भारताचे प्रथम नागरिक असतात. उपराष्ट्रपती हे भारताचे प्रथम नागरिक असतात. पंतप्रधान हे भारताचे प्रथम नागरिक असतात. सरन्यायाधीश हे भारताचे प्रथम नागरिक असतात. 5. RBI चे स्थापना वर्ष आणि मुख्यालय पर्यायातून निवडा. 1935 कोलकाता 1935 मुंबई 1932 नागपूर 1936 मुंबई 6. भारतीय संविधानातील कलम ……. हे राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित आहे. 370 360 356 352 7. लाल मुंग्यांच्या दंशांमध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते ? हायड्रोक्लोरिक आम्ल सायट्रिक आम्ल फॉर्मिक आम्ल नायट्रिक आम्ल 8. चुकीचा पर्याय निवडा. नाशिक – द्राक्षांचा जिल्हा धुळे – ज्वारीचे कोठार सर्व पर्याय योग्य आहेत. नागपूर – संत्र्याचा जिल्हा 9. राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ …… वर्षाचा असतो. एक तीन पाच सहा 10. मराठवाडा मुक्तीदिन कधी साजरा केला जातो ? 25 जानेवारी यापैकी नाही. 17 सप्टेंबर 15 ऑगस्ट 11. NH …. हा भारताचा सर्वात लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे. 44 36 34 26 12. रेड क्रॉस ह्या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ते पर्यायातून निवडा. पॅरिस भारत न्यूयॉर्क जिनिव्हा 13. खालीलपैकी कोणी तैनाती फौजेची पध्दत सुरू केली ? यापैकी नाही. लॉर्ड वेलस्ली लॉर्ड डलहौसी लॉर्ड कर्झन 14. पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते ? पोलीस महानिरीक्षक यापैकी नाही. पोलीस आयुक्त पोलीस महासंचालक 15. भारतात एकूण किती उच्च न्यायालये आहे ? पंचवीस वीस पंधरा तीस Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
14/15
14 right
13 marks
15/15