सामान्य ज्ञान Test No.09General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. महाराष्ट्र राज्याच्या उत्तर दिशेस असलेले राज्य पर्यायातून निवडा. पंजाब कर्नाटक मध्य प्रदेश गुजरात 2. ……… यांना सरहद्द गांधी म्हणून ओळखले जाते. मौलाना अबुल कलाम महात्मा गांधी मोहम्मद अली जीना खान अब्दुल गफार खान 3. स्थापना वर्ष सांगा. केंद्रीय निवडणूक आयोग 3 जानेवारी 1960 15 ऑगस्ट 1950 26 जानेवारी 1958 25 जानेवारी 1950 4. योग्य विधान निवडा. विधान 1) दर्पण हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र होय. विधान 2) हितवाद या वृत्तपत्राचे जनक गोपाळ कृष्ण गोखले होते. दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर विधान एक बरोबर विधान दोन बरोबर 5. मसुदा समिती ….. ऑगस्ट 1947 या रोजी नेमली गेली. 21 27 29 26 6. योग्य विधान निवडा. शुद्ध पाण्याचा उत्कलनांक 120°C असतो. शुद्ध पाण्याचा उत्कलनांक 110°C असतो. शुद्ध पाण्याचा उत्कलनांक 100°C असतो. शुद्ध पाण्याचा उत्कलनांक 91°C असतो. 7. पंचायत राज हे ………. यांचे स्वप्न होते. महात्मा गांधी इंदिरा गांधी डॉ.बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक 8. लोकसंख्येचा दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात ……. क्रमांक तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने ……… क्रमांक लागतो. तिसरा दुसरा दुसरा तिसरा पहिला तिसरा चौथा दुसरा 9. ……….. यांच्या पुढाकाराने बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना झाली. स्वामी दयानंद सरस्वती पंडित मदन मोहन मालवीय रवींद्रनाथ टागोर स्वामी विवेकानंद 10. योग्य विधान निवडा खंडांचा खंड असे उत्तर अमेरिका खंडास म्हटले जाते. खंडांचा खंड असे युरोप खंडास म्हटले जाते. खंडांचा खंड असे आशिया खंडास म्हटले जाते. खंडांचा खंड असे आफ्रिका खंडास म्हटले जाते. 11. कोणत्या कणांची भेदनशक्ती सर्वात जास्त असते ते पर्यायातून निवडा. यापैकी नाही. अल्फा गॅमा बिटा 12. कोकण या प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहेत ? सात नऊ पाच दहा 13. चुकीचा पर्याय निवडा. खेडा सत्याग्रह – 1918 चले जाव चळवळ – 1940 असहकार आंदोलन – 1920 चंपारण्य सत्याग्रह – 1917 14. वसुंधरा दिन केव्हा असतो ? 22 मे 22 एप्रिल 22 जुलै 22 मार्च 15. ठिकाण सांगा. महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधनी नाशिक औरंगाबाद ठाणे पुणे Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
11/15
12/15 marks
14 right