शब्दांचा क्रम ओळखा. भाग 02Buddhimatta Chachani - बुद्धिमत्ता चाचणी 1. क्रमाने येणारे पद कोणते ? एकक दशक शतक ? कोटी लाख पन्नास हजार 2. योग्य क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल ते ओळखा. गाव तालुका जिल्हा राज्य ? वस्ती अमेरिका देश आशिया 3. क्रमाने येणारे पद ओळखून योग्य पर्याय निवडा. रौप्य महोत्सव ? अमृत महोत्सव शतक महोत्सव दशक महोत्सव सुवर्ण महोत्सव रजत महोत्सव हीरक महोत्सव 4. क्रमाने येणारे पद निवडा. द्वितीया चतुर्थी षष्ठी ? प्रथमा सप्तमी अष्टमी दशमी 5. क्रमाने येणारे पुढील पद ओळखा बुध शुक्र पृथ्वी मंगळ ? नेपच्यून गुरु शनी रवि 6. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. जानेवारी डिसेंबर फेब्रुवारी नोव्हेंबर ? ऑक्टोबर एप्रिल मार्च सप्टेंबर जून 7. आकारानुसार उतरता क्रम लावल्यास दुसऱ्या क्रमांकावर कोणते पद येईल ? स्ट्रॉबेरी पपई करवंद नाशपाती पपई करवंद नाशपाती स्ट्रॉबेरी 8. क्रमाने येणारे पद ओळखून योग्य पर्याय निवडा एप्रिल जून ? नोव्हेंबर ऑक्टोबर ऑगस्ट जुलै सप्टेंबर 9. क्रमाने येणारे पद ओळखा. फाल्गुन पौष कार्तिक ? आषाढ श्रावण भाद्रपद जेष्ठ आश्विन 10. क्रमाने येणारे पद निवडा गुढीपाडवा वटपौर्णिमा नागपंचमी ? रक्षाबंधन होळी भाऊबीज संक्रांत 11. घटनांचा क्रम लावा आणि क्रमाने तिसऱ्या क्रमांकावर येणारा योग्य पर्याय निवडा. चंपारण्य सत्याग्रह बंगालची फाळणी त्रिमंत्री योजना रामकृष्ण मिशन रामकृष्ण मिशन त्रिमंत्री योजना चंपारण्य सत्याग्रह बंगालची फाळणी 12. उंचीनुसार उतरता क्रम लावल्यास मध्यभागी काय येईल ? कोंबडा उंदीर जिराफ कुत्रा बैल कुत्रा जिराफ बैल कोंबडा 13. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. सेमी इंच फुट ? किलोमीटर मिलीलीटर ग्रॅम लीटर मीटर 14. सहसंबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारा योग्य पर्याय निवडा. आग्नेय वायव्य दक्षिण उत्तर नैऋत्य ? पूर्व वायव्य पश्चिम ईशान्य 15. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल ? दूध दही ताक लोणी ? तूप कढी यापैकी नाही दही Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले हे कॉमेंट करून नक्की सांगा सामान्य ज्ञान टेस्टगणित टेस्टबुद्धिमत्ता टेस्ट
12
15
११
14
8/15