शब्दसिद्धीMarathi Grammar - मराठी व्याकरण शब्दसिद्धी – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. पुढीलपैकी देशी शब्द कोणता ? दुग्ध ओटा यथामती अग्नी 2. पार्सल हा ……. शब्द आहे. फारसी इंग्रजी अरबी हिंदी 3. कणीक हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे ? हिंदी कानडी गुजराती इंग्रजी 4. चुकीचा पर्याय निवडा. सर्कस – इंग्रजी शब्द जल – तद्भव शब्द झाड – देशी शब्द कर्ण – संस्कृत शब्द 5. पर्यायातून तद्भव शब्द ओळखा. पुण्य आग ग्रंथ तिथी 6. रिकामटेकडा हा ……….. शब्द आहे. अरबी कोकणी हिंदी गुजराती 7. तंबाखू हा शब्द …….. भाषेतील आहे. अरबी फारसी पोर्तुगीज तेलगू 8. देशी शब्द शोधा. वारकरी ग्रास देवालय कंटक 9. पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द देशी आहेत ? अंध भ्राता धूम्र राजा ग्रंथ दर्शन दंड नयन तारा पीठ चिमणी झोप 10. हस्त हा …….. शब्द आहे. गुजराती तद्भव देशी संस्कृत 11. शेट हा …….. शब्द आहे. कोकणी फारसी गुजराती हिंदी 12. उत्सव हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे ? तत्सम तद्भव देशी यापैकी नाही. 13. पर्यायातून तत्सम शब्द निवडा . गाय ताक शिर भोजन 14. पगार हा शब्द ……… भाषेतून मराठीत आलेला आहे. फारसी पोर्तुगीज गुजराती हिंदी 15. गटात न बसणारा पर्याय निवडा. कार्य शेत चाक भाऊ Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Very good 😊
Great 👍
👍👍
Wow 💥
Keep it up Roshan..!
Very good 😊
Superb 👌
Khup chhan Vishu 👌
Superb 👌
Very nice Nilesh
15/15