शब्दसिद्धीMarathi Grammar - मराठी व्याकरण शब्दसिद्धी – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. पर्यायातून तद्भव शब्द ओळखा. आग ग्रंथ पुण्य तिथी 2. पगार हा शब्द ……… भाषेतून मराठीत आलेला आहे. फारसी गुजराती पोर्तुगीज हिंदी 3. पार्सल हा ……. शब्द आहे. फारसी अरबी हिंदी इंग्रजी 4. उत्सव हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे ? यापैकी नाही. देशी तद्भव तत्सम 5. शेट हा …….. शब्द आहे. कोकणी गुजराती हिंदी फारसी 6. हस्त हा …….. शब्द आहे. तद्भव देशी संस्कृत गुजराती 7. देशी शब्द शोधा. कंटक ग्रास वारकरी देवालय 8. पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द देशी आहेत ? राजा ग्रंथ दर्शन पीठ चिमणी झोप दंड नयन तारा अंध भ्राता धूम्र 9. पर्यायातून तत्सम शब्द निवडा . भोजन गाय शिर ताक 10. पुढीलपैकी देशी शब्द कोणता ? ओटा दुग्ध अग्नी यथामती 11. तंबाखू हा शब्द …….. भाषेतील आहे. फारसी तेलगू अरबी पोर्तुगीज 12. गटात न बसणारा पर्याय निवडा. चाक शेत कार्य भाऊ 13. रिकामटेकडा हा ……….. शब्द आहे. गुजराती अरबी कोकणी हिंदी 14. कणीक हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे ? इंग्रजी गुजराती कानडी हिंदी 15. चुकीचा पर्याय निवडा. सर्कस – इंग्रजी शब्द झाड – देशी शब्द कर्ण – संस्कृत शब्द जल – तद्भव शब्द Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
9
7
10/15
9 marks
13
12 c ale
Very good 😊
Very nice
Keep it up ☺️
Good Score 👌
Good Score 👌