महान्यायवादी आणि महाधिवक्ताGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत महान्यायवादी आणि महाधिवक्ता- या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. योग्य विधान निवडा. विधान 1) महान्यायवादी हे केंद्र सरकारला कायदा सल्ला देणारा सर्वोच्च अधिकारी असतो. विधान 2) महान्यायवादी हे राज्य सरकारला कायदा सल्ला देणारा सर्वोच्च अधिकारी असतो. विधान 3) महान्यायवादीची बडतर्फी राष्ट्रपती द्वारे केली जावू शकते. केवळ विधान दोन बरोबर विधान एक आणि विधान तीन बरोबर विधान दोन आणि विधान तीन बरोबर तिन्ही विधाने चूक 2. महान्यायवादी : ? : : महाधिवक्ता : एडवोकेट जनरल कंट्रोलर जनरल रेव्हेन्यू सेक्रेटरी अटॉर्नी जनरल यापैकी नाही 3. महाधिवक्ता त्यांच्या पदाचा राजीनामा ……… कडे देतात. राष्ट्रपती पंतप्रधान मुख्यमंत्री राज्यपाल 4. महान्यावादींचे दरमहा वेतन ………. इतके असते. तीन लाख अडीच लाख पाच लाख दीड लाख 5. योग्य विधान निवडा. सर्व विधाने योग्य आहेत. महान्यायवादी भारतातील कोणत्याही न्यायालयात आपले कार्य पार पाडण्यासाठी हजर राहू शकतो. महाधिवक्ताची बडतर्फी मुख्यमंत्री करू शकतात. महान्यायवादीची नेमणूक राज्यपालाद्वारे केली जाते. 6. महाधिवक्ताची नेमणूक कलम …….. नुसार केली जाते. 165 112 122 95 7. महान्यायवादी पदासाठी कोणती पात्रता असावी लागते ? राष्ट्रपतींच्या मते तो निष्णात कायदेपंडित असावा. त्याने उच्च न्यायालयात किमान पाच वर्ष न्यायाधीश म्हणून कार्य केले असावे किंवा दहा वर्ष वकिली केलेली असावी. दिलेले सर्व तो भारताचा नागरिक असावा. 8. राज्य सरकारला कायदा सल्ला देणारा अधिकारी म्हणजेच ………. महान्यायवादी लोकपाल महाधिवक्ता महालेखा परीक्षक 9. ………… महान्यायवादी ची बडतर्फी करू शकतात. राज्यपाल राष्ट्रपती पंतप्रधान लोकसभा सभापती 10. महान्यायवादी ची नेमणूक कलम …… नुसार राष्ट्रपती व्दारे केली जाते. 79 55 76 110 Loading … Question 1 of 10 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
7/10
10
8/10
Nice test
10/10
Thank You Deepali
8
6
10/10
९