शब्द सहसंबंधBuddhimatta Chachani - बुद्धिमत्ता चाचणी 1. सहसंबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा पाणी : लिटर : : ? : मीटर दूध धान्य सोने कापड 2. सहसंबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा चवळी : कडधान्य : : तांदूळ : ? भात कडधान्य डाळ तृणधान्य 3. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा सुतार : लाकुड : : ? : लोखंड लोहार सोनार सावकार चांभार 4. सहसंबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा नम्र : उद्धट : : संहार : ? उपहार संरक्षण उपमित आहार 5. खालील प्रश्नातील सहसंबंध ओळखा आणि प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा रत्नागिरी : आंबा : : डहाणू : ? द्राक्षे आवळा चिकू मोसंबी 6. सहसंबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा जानेवारी : डिसेंबर : : चैत्र : ? फाल्गुन पौष माघ वैशाख 7. सहसंबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा म्हशीचे : रेकणे : : हंसाचा : ? गुंजारव भळभळ कलरव गोंगाट 8. सहसंबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा आसाम : बिहू : : आंध्र प्रदेश : ? कुचीपुडी लावणी गरबा घुमर 9. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा युवा : युवती : : विधुर : ? विधाता विधुरी विधुर विधवा 10. सहसंबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा श्रावण : नागपंचमी : : ? : मकर संक्रांत जानेवारी आषाढ फाल्गुन पौष 11. सहसंबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा घड्याळ : वेळ : : दिनदर्शिका : ? वाढदिवस तारीख तास लग्न 12. सहसंबंध ओळखून पर्यायतून योग्य पर्याय निवडा राज्य : राज्यपाल : : देश : ? मुख्यमंत्री राज्यपाल पंतप्रधान राष्ट्रपती 13. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा शेंगदाणा : खाद्यतेल : : ? : कात खैर लाख ताग कपाशी 14. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडून लिहा नाण्यांची : चळत : : मडक्यांची : ? उतरंड पुडके झुंड झुंबड 15. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा बिहार : पटना : : ? : गंगटोक गोवा मध्य प्रदेश सिक्किम मेघालय Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले हे कॉमेंट करून नक्की सांगा सामान्य ज्ञान टेस्टगणित टेस्टबुद्धिमत्ता टेस्ट
15/12
12
Kishor ambhore 15/12
15/13
15
15/15