Free :

प्रमुख आंतरराष्ट्रीय संस्था

प्रमुख आंतरराष्ट्रीय संस्था- या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा.

1. आरोग्य संवर्धनासाठी जागतिक स्तरावर काम करणारी संघटना कोणती ?

 
 
 
 

2. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना 1919 मध्ये झाली त्या संघटनेचे मुख्यालय ………. येथे आहे.

 
 
 
 

3. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?

 
 
 
 

4. शैक्षणिक सांस्कृतिक व वैज्ञानिक विकासासाठी खालीलपैकी कोणती संस्था कार्य करते ?

 
 
 
 

5. जागतिक बँकेची स्थापना वर्ष आणि मुख्यालय याचा योग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

6. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) म्हणजेच इंटरनॅशनल मॉनेटरी …….. या संस्थेचे मुख्यालय वॉशिंग्टन येथे आहे.

 
 
 
 

7. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम योजना ( United Nations environment programme) चे मुख्यालय कोठे आहे ?

 
 
 
 

8. सदस्य राष्ट्रांना विकासासाठी कर्ज देणारी संस्था पर्यायातून निवडा.

 
 
 
 

9. संस्था आणि त्यांचे मुख्यालय या संबंधीचा चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

10. जागतिक आरोग्य संघटनेचे स्थापना वर्ष पर्यायातून निवडा.

 
 
 
 

Question 1 of 10


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

15 thoughts on “प्रमुख आंतरराष्ट्रीय संस्था”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!