भारतातील पहिले [व्यक्ती]General Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत भारतातील पहिले [व्यक्ती] – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष ……….. या होत्या. इंदिरा गांधी सोनिया गांधी सरोजिनी नायडू ॲनी बेझंट 2. भारताची पहिल्या महिला आय.पी.एस अधिकारी कोण आहेत ? यापैकी नाही किरण बेदी तेजस्विनी सावंत अरुंधती भट्टाचार्य 3. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून खालीलपैकी कोणी पद भूषविले? यापैकी नाही सरोजिनी नायडू इंदिरा गांधी सुमित्रा महाजन 4. ………… या भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती आहे. मीरा कुमार डॉ. वैजयंती माला निर्मला सीतारामन सुमित्रा महाजन 5. भारताचे पहिले उपराष्ट्रपती : सर्वपल्ली राधाकृष्णन : : लोकसभेचे पहिले सभापती : ? मनोहर जोशी ग.वा.मावळनकर एन.संजीव रेड्डी ओम बिर्ला 6. भारताचा पहिला अंतराळवीर – राकेश शर्मा रजत गुप्ता मोहन शर्मा राजेश शर्मा 7. ……………….. हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते. गोपाळ कृष्ण गोखले दादाभाई नौरोजी फिरोजशहा मेहता व्योमेशचंद्र बॅनर्जी 8. भारतरत्न मिळवणारे पहिले भारतीय कोण होते ? सी.राजगोपालचारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर भगवान दास डॉ. राजेंद्रप्रसाद 9. भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या ? यापैकी नाही. इंदिरा गांधी ॲनी बेझंट सरोजिनी नायडू 10. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ? डॉ. राजेंद्रप्रसाद पंडित जवाहरलाल नेहरू डॉ.बाबासाहेब आंबेडकर सर्वपल्ली राधाकृष्णन 11. नोबेल पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला म्हणून ………… यांनी बहुमान मिळवला आहे. मदर तेरेसा सरोजिनी नायडू आनंदीबाई जोशी इंदिरा गांधी 12. योग्य पर्याय निवडा. भारताचे पहिले आय.सी एस अधिकारी – डॉ बाबासाहेब आंबेडकर व्योमेशचंद्र बॅनर्जी रवींद्रनाथ टागोर सत्येंद्रनाथ टागोर 13. योग्य पर्याय निवडा. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती – सुमित्रा महाजन निर्मला सीतारामन यापैकी नाही प्रतिभाताई पाटील 14. निती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहे ? नरेंद्र मोदी यापैकी नाही अमित शहा अरविंद पांगरिया 15. योग्य पर्याय निवडा. अर्थशास्त्रातील नोबल मिळवणारे पहिले भारतीय सी.राजगोपालचारी हे होते. अर्थशास्त्रातील नोबल मिळवणारे पहिले भारतीय अमर्त्य कुमार सेन हे होते. अर्थशास्त्रातील नोबल मिळवणारे पहिले भारतीय सी.व्ही.रमन हे होते. सर्व पर्याय चूक आहे. Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
13/15/ (2):- Q. Silly mistake mule chukle…😔
15/14
15/11