शब्द सहसंबंधBuddhimatta Chachani - बुद्धिमत्ता चाचणी 1. सहसंबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा पाणी : लिटर : : ? : मीटर दूध कापड धान्य सोने 2. सहसंबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा जानेवारी : डिसेंबर : : चैत्र : ? पौष फाल्गुन माघ वैशाख 3. सहसंबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा श्रावण : नागपंचमी : : ? : मकर संक्रांत आषाढ जानेवारी पौष फाल्गुन 4. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा सुतार : लाकुड : : ? : लोखंड चांभार लोहार सोनार सावकार 5. खालील प्रश्नातील सहसंबंध ओळखा आणि प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा रत्नागिरी : आंबा : : डहाणू : ? मोसंबी द्राक्षे चिकू आवळा 6. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा शेंगदाणा : खाद्यतेल : : ? : कात ताग खैर लाख कपाशी 7. सहसंबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा घड्याळ : वेळ : : दिनदर्शिका : ? तास वाढदिवस तारीख लग्न 8. सहसंबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा आसाम : बिहू : : आंध्र प्रदेश : ? गरबा कुचीपुडी घुमर लावणी 9. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा युवा : युवती : : विधुर : ? विधाता विधुरी विधवा विधुर 10. सहसंबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा चवळी : कडधान्य : : तांदूळ : ? भात कडधान्य डाळ तृणधान्य 11. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा बिहार : पटना : : ? : गंगटोक मध्य प्रदेश मेघालय सिक्किम गोवा 12. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडून लिहा नाण्यांची : चळत : : मडक्यांची : ? पुडके झुंड उतरंड झुंबड 13. सहसंबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा म्हशीचे : रेकणे : : हंसाचा : ? गुंजारव भळभळ कलरव गोंगाट 14. सहसंबंध ओळखून पर्यायतून योग्य पर्याय निवडा राज्य : राज्यपाल : : देश : ? राष्ट्रपती राज्यपाल मुख्यमंत्री पंतप्रधान 15. सहसंबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा नम्र : उद्धट : : संहार : ? उपहार आहार उपमित संरक्षण Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले हे कॉमेंट करून नक्की सांगा सामान्य ज्ञान टेस्टगणित टेस्टबुद्धिमत्ता टेस्ट
My carrect ans 9
15 Mark’s
15 Mark’s
13
14
9
14
Dipak Patole
13/15
15/15
15/15