शब्द सहसंबंधBuddhimatta Chachani - बुद्धिमत्ता चाचणी 1. सहसंबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा घड्याळ : वेळ : : दिनदर्शिका : ? लग्न वाढदिवस तास तारीख 2. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा सुतार : लाकुड : : ? : लोखंड चांभार सावकार सोनार लोहार 3. सहसंबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा जानेवारी : डिसेंबर : : चैत्र : ? वैशाख माघ फाल्गुन पौष 4. सहसंबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा चवळी : कडधान्य : : तांदूळ : ? तृणधान्य भात डाळ कडधान्य 5. सहसंबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा श्रावण : नागपंचमी : : ? : मकर संक्रांत आषाढ जानेवारी फाल्गुन पौष 6. सहसंबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा नम्र : उद्धट : : संहार : ? आहार संरक्षण उपहार उपमित 7. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा शेंगदाणा : खाद्यतेल : : ? : कात लाख कपाशी खैर ताग 8. सहसंबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा आसाम : बिहू : : आंध्र प्रदेश : ? गरबा कुचीपुडी लावणी घुमर 9. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा युवा : युवती : : विधुर : ? विधुरी विधुर विधवा विधाता 10. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा बिहार : पटना : : ? : गंगटोक सिक्किम गोवा मध्य प्रदेश मेघालय 11. सहसंबंध ओळखून पर्यायतून योग्य पर्याय निवडा राज्य : राज्यपाल : : देश : ? राष्ट्रपती राज्यपाल पंतप्रधान मुख्यमंत्री 12. सहसंबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा म्हशीचे : रेकणे : : हंसाचा : ? गुंजारव गोंगाट कलरव भळभळ 13. सहसंबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा पाणी : लिटर : : ? : मीटर दूध धान्य सोने कापड 14. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडून लिहा नाण्यांची : चळत : : मडक्यांची : ? उतरंड झुंड झुंबड पुडके 15. खालील प्रश्नातील सहसंबंध ओळखा आणि प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा रत्नागिरी : आंबा : : डहाणू : ? चिकू मोसंबी द्राक्षे आवळा Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले हे कॉमेंट करून नक्की सांगा सामान्य ज्ञान टेस्टगणित टेस्टबुद्धिमत्ता टेस्ट
15/12
12
Kishor ambhore 15/12
15/13
15
15/15
13/15