महाराष्ट्रातील जिल्हे : साताराGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे 1. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष निर्मिती मंडळाचे कार्यालय सातारा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? पाटण वाई खंडाळा फलटण 2. ……………. यांचे समाधीस्थळ सातारा जिल्ह्यातील सज्जनगड येथे आहे. संत नामदेव संत रामदास स्वामी संत तुकाराम संत एकनाथ 3. योग्य पर्याय निवडा. सातारा जिल्ह्यात एकूण बारा तालुके आहे. सातारा जिल्ह्यात एकूण दहा तालुके आहे. सातारा जिल्ह्यात एकूण अकरा तालुके आहे. सातारा जिल्ह्यात एकूण पंधरा तालुके आहे. 4. खालीलपैकी कोणता जिल्हा सातारा जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? पुणे सांगली परभणी सोलापूर 5. सातारा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात मोडतो? औरंगाबाद पुणे अमरावती नागपूर 6. ……….. ही सातारा जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. मुळा सीना कृष्णा कोयना 7. सातारा जिल्ह्यात खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण आहे? महाबळेश्वर दिलेले सर्व पाचगणी कोयनानगर 8. खालीलपैकी कोणता सातारा जिल्ह्यातील तालुका नाही? महाबळेश्वर कोरेगाव दहिवड मालवण 9. पुणे – सातारा मार्गावर …………. घाट आहे. आंबोली दिवा खंबाटकी बोर 10. सातारा जिल्ह्यात वाईजवळ महाबळेश्वर येथे …….. या नदीचे उगमस्थान आहे. भीमा तापी पूर्णा कृष्णा Loading … Question 1 of 10 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
10/10
8 marks
10/10
11
9mark
10/10
9
10/10
10
9