Free :

संस्था संघटना पक्ष आणि त्यांचे संस्थापक

संस्था संघटना पक्ष आणि त्यांचे संस्थापक – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा

1. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

2. योग्य विधान निवडा.
1) हिंदू महासभेची स्थापना स्वा.सावरकर यांनी केली.
2) गदर पार्टीची स्थापना टिळकांनी केली.

 
 
 
 

3. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली संस्था पर्यायातून निवडा.

 
 
 
 

4. खालील पर्यायातून संस्थापक निवडा –
हरिजन सेवक संघ

 
 
 
 

5. मोतीलाल नेहरू व सी.आर.दास यांनी …….. पक्षाची स्थापना केली.

 
 
 
 

6. लाला हरदयाळ यांनी …….. मध्ये गदर पार्टीची स्थापना केली.

 
 
 
 

7. डॉ. आत्माराम पांडुरंग यांनी खालील पैकी कोणत्या संस्थेची पायाभरणी केली?

 
 
 
 

8. अनुशीलन समितीचे संस्थापक बारींद्रकुमार घोष व ………. हे होते.

 
 
 
 

9. अभिनव भारत : स्वा. सावरकर : : ब्राम्हो समाज : ?

 
 
 
 

10. भारत सेवक समाजाची स्थापना ……………. यांनी केली.

 
 
 
 

11. मुस्लिम लीगचे संस्थापक ?

 
 
 
 

12. शेड्युल काष्ट फेडरेशन ची स्थापना ………. यांनी केली.

 
 
 
 

13. खालील विधान पूर्ण करा.
रासबिहारी बोस यांनी …….

 
 
 
 

14. सत्यशोधक समाजाचे संस्थापक …………. हे होते.

 
 
 
 

15. योग्य विधान निवडा.

 
 
 
 


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

Gk च्या आणखी टेस्ट
इतर सर्व विषयांच्या टेस्ट

21 thoughts on “संस्था संघटना पक्ष आणि त्यांचे संस्थापक”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!