संस्था संघटना पक्ष आणि त्यांचे संस्थापकGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत संस्था संघटना पक्ष आणि त्यांचे संस्थापक – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. अभिनव भारत : स्वा. सावरकर : : ब्राम्हो समाज : ? दादोबा पांडुरंग लोकमान्य टिळक कर्मवीर भाऊराव पाटील राजा राममोहन रॉय 2. शेड्युल काष्ट फेडरेशन ची स्थापना ………. यांनी केली. रासबिहारी बोस महात्मा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर पंजाबराव देशमुख 3. मोतीलाल नेहरू व सी.आर.दास यांनी …….. पक्षाची स्थापना केली. स्वावलंबी स्वतंत्र स्वराज्य स्वदेश 4. लाला हरदयाळ यांनी …….. मध्ये गदर पार्टीची स्थापना केली. 1922 1913 1915 1911 5. सत्यशोधक समाजाचे संस्थापक …………. हे होते. महात्मा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर पंडिता रमाबाई महात्मा गांधी 6. चुकीचा पर्याय निवडा. तत्वबोधिनी सभा – देवेंद्रनाथ टागोर आत्मीय सभा – महात्मा फुले अभिनव भारत – स्वा.सावरकर रामकृष्ण मिशन – स्वामी विवेकानंद 7. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली संस्था पर्यायातून निवडा. लेबर पार्टी आणि बहिष्कृत हितकारीणी सभा दोन्हीही लेबर पार्टी फॉरवर्ड ब्लॉक बहिष्कृत हितकारीणी सभा 8. डॉ. आत्माराम पांडुरंग यांनी खालील पैकी कोणत्या संस्थेची पायाभरणी केली? सत्यशोधक समाज भारत सेवक समाज प्रार्थना समाज आर्य समाज 9. योग्य विधान निवडा. 1) हिंदू महासभेची स्थापना स्वा.सावरकर यांनी केली. 2) गदर पार्टीची स्थापना टिळकांनी केली. विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक 10. मुस्लिम लीगचे संस्थापक ? सर सय्यद अहमदखान दादाभाई नौरोजी भाई परमानंद नवाब सलीमुल्ला व आगाखान 11. योग्य विधान निवडा. आर्य समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केली सर्व विधाने योग्य आहे. दादोबा पांडुरंग यांनी ब्राम्हो समाजाची स्थापना केली. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. 12. भारत सेवक समाजाची स्थापना ……………. यांनी केली. गोपाळ कृष्ण गोखले केशवचंद्र सेन स्वामी दयानंद सरस्वती ना. म.जोशी 13. अनुशीलन समितीचे संस्थापक बारींद्रकुमार घोष व ………. हे होते. देवेंद्रनाथ टागोर भूपेंद्रनाथ दत्त सुरेंद्रनाथ बॅनर्जी अश्विनी कुमार दत्त 14. खालील पर्यायातून संस्थापक निवडा – हरिजन सेवक संघ डॉ.आंबेडकर महात्मा फुले महात्मा गांधी स्वामी दयानंद सरस्वती 15. खालील विधान पूर्ण करा. रासबिहारी बोस यांनी ……. परमहंस सभेची स्थापना केली. इंडिया हाऊस ची स्थापना केली. निष्काम कर्ममठाची स्थापना केली. आझाद हिंद सेनेची स्थापना केली. Loading … या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
12
Khot 9 marks in this test