Free :

प्रयोग आणि प्रकार

प्रयोग आणि प्रकार या घटकावर आधारित महत्वाचे प्रश्न एकत्रित करून तयार केलेली ही मराठी व्याकरण टेस्ट सोडवा आणि येणाऱ्या परीक्षेत मराठी विषयात पैकीच्या पैकी मार्क्स मिळवा.

1. नेहा आंबट कैरी कापते – प्रयोग ओळखा

 
 
 
 

2. चुकीचा पर्याय निवडा

 
 
 
 

3. सकर्मक भावे प्रयोगाचे उदाहरण ओळखा

 
 
 
 

4. वाक्यातील कर्त्यामुळे वाक्याचे क्रियापद प्रभावित होत असेल तर तो ….. प्रयोग असतो

 
 
 
 

5. शिवाजीराजे अंधारात प्रवास करायचे – हे वाक्य …. प्रयोगाचे उदाहरण आहे

 
 
 
 

6. अजिंक्यने बांबू तोडला – हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे?

 
 
 
 

7. भावे प्रयोगाचे उदाहरणे ओळखा

 
 
 
 

8. मासे पाण्यात पोहतात – प्रयोग ओळखा

 
 
 
 

9. त्याच्याच्याने आता पळले जाणार नाही – हे उदाहरण कर्मणी प्रयोगाच्या कोणत्या उपप्रकाराचे आहे?

 
 
 
 

10. खालील वाक्यातील कर्ता ओळखा
मला चंद्र दिसतो

 
 
 
 

11. उमेदवारांना निवडणूक आयोगाकडून समज देण्यात आली – प्रयोग ओळखा

 
 
 
 

12. खालीलपैकी समापन कर्मणी प्रयोगाचे उदाहरण ओळखा

 
 
 
 

13. भीम गडगडाटी हसतो – या वाक्याचा प्रयोग ओळखा

 
 
 
 

14. क्रिकेट खेळताना मुलांकडून बिल्डिंगची काच फुटली गेली – प्रयोग ओळखा

 
 
 
 

15. मराठी व्याकरणात प्रयोगाचे मुख्य प्रकार किती मानले जातात?

 
 
 
 


आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मला कमेंट करून नक्की कळवा

आणखी मराठी टेस्ट
इतर विषयांच्या टेस्ट

21 thoughts on “प्रयोग आणि प्रकार”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!