आंदोलन आणि नेतेGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत आंदोलन आणि नेते – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. चिपको आंदोलनाशी संबंध असलेले नेते पर्यायातून निवडा. बाबा आढाव सुंदरलाल बहुगुणा महात्मा गांधी बाबा आमटे 2. अंधश्रद्धा निर्मुलन चळवळ -? विनोबा भावे नरेंद्र दाभोलकर मेधा पाटकर आण्णा हजारे 3. योग्य पर्याय वापरून खालील वाक्य पूर्ण करा. विनोबा भावे यांनी ………. चळवळीचे नेतृत्व केले होते. अन्नदान श्रमदान द्रव्य दान भुदान 4. योग्य पर्याय निवडा. नर्मदा बचाव आंदोलन – डॉ.राजेंद्र सिंह नामांतर आंदोलन – बाबा आमटे चलेजाव आंदोलन – महात्मा गांधी झेंडा सत्याग्रह – अण्णा हजारे 5. चुकीचा पर्याय निवडा. भूदान चळवळ – विनोबा भावे भारत जोडो आंदोलन – बाबा आढाव सर्व पर्याय योग्य आहे. असहकार आंदोलन – महात्मा गांधी 6. डॉ.कैलास सत्यार्थी खालीलपैकी कोणत्या आंदोलनाचे अग्रणी होते? सुरक्षित बचपन बचपन बचाओ सुरक्षित भारत दिलेले सर्व 7. सर्वोदय चळवळ ………… यांच्या द्वारे सुरू करण्यात आली होती. स्वामी विवेकानंद विनोबा भावे महात्मा गांधी महात्मा फुले 8. अप्पिको आंदोलन : पांडुरंग हेगडे : नामांतर आंदोलन : ? नरेंद्र दाभोलकर नागपूरकर नेते बाबा आढाव यापैकी नाही 9. वंदे मातरम आंदोलनाचे नेतृत्व ………….. यांनी केले. पांडूरंग हेगडे अण्णा हजारे गोविंदभाई श्रॉफ डॉ. कैलास सत्यार्थी 10. जल बचाओ / नदी बचाओ आंदोलन ………. यांनी सुरु केले होते. बाबा आढाव सुंदरलाल बहुगुणा डॉ. राजेंद्र सिंह मेधा पाटकर Loading … Question 1 of 10 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
8 mark
7
9
10 marks
8
7
6/10
6/10
9/10