समूहदर्शक शब्दMarathi Grammar - मराठी व्याकरण समूहदर्शक शब्द – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. योग्य पर्याय निवडा. सैनिक = पथक बांबू = पुडके काजू = मोळी सर्व पर्याय चुकीचे आहे. 2. नोटा : पुंडके : : वेली : ? कुंज गाथण घोस पुंज 3. चुकीचा पर्याय निवडा. किल्ल्यांचा = ढीग हरिणांचा = कळप ताऱ्यांचा = पुंजका सर्व पर्याय योग्य आहेत. 4. संच असतो ……… दिलेले सर्व पाठ्यपुस्तकांचा उपकरणांचा प्रश्नपत्रिकांचा 5. रुपयांची आणि भाकऱ्यांची ……. असते. जुडी चवड भारा गठ्ठा 6. फुलांचा गुच्छ तसा फुलझाडांचा ……….. असतो. पुंजका ताटवा गुच्छ जुडगा 7. मडक्यांची ………. असते. उतरंड थप्पी चळत रास 8. पालेभाजी : जुडी : : ? : रास धान्य साधू खेळाडू नोटा 9. नारळ : ढीग : : करवंद : ? जाळी घोस घड मोळी 10. केसांचा ………. असतो. पुंजका झुबका दिलेले दोन्ही यापैकी नाही 11. योग्य समूह दर्शक शब्द निवडा. तारकांचा ……… कुंज जथा ताटवा पुंज 12. विमानांचा …….. असतो. ताफा संच काफिला उतरंड 13. दुर्वांची ……. असते. मोळी चवड जाळी जुडी 14. खालील वाक्य पूर्ण करा. माणसांचा ………. पाहून तो थबकला. संच जमाव ताफा कळप 15. थप्पी असते ………. पोत्यांची यापैकी नाही दिलेले दोन्ही नोटांची Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
१२
You are best teacher
15\12
15\12
11
15
Wow…!!
Keep it up ☺️
12/15
15 paiki 13 right
Very nice 👍
14