समूहदर्शक शब्दMarathi Grammar - मराठी व्याकरण समूहदर्शक शब्द – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. पालेभाजी : जुडी : : ? : रास धान्य खेळाडू साधू नोटा 2. खालील वाक्य पूर्ण करा. माणसांचा ………. पाहून तो थबकला. संच ताफा कळप जमाव 3. फुलांचा गुच्छ तसा फुलझाडांचा ……….. असतो. पुंजका गुच्छ ताटवा जुडगा 4. रुपयांची आणि भाकऱ्यांची ……. असते. चवड जुडी गठ्ठा भारा 5. नारळ : ढीग : : करवंद : ? घोस घड जाळी मोळी 6. थप्पी असते ………. नोटांची यापैकी नाही पोत्यांची दिलेले दोन्ही 7. दुर्वांची ……. असते. जुडी जाळी मोळी चवड 8. योग्य पर्याय निवडा. काजू = मोळी सैनिक = पथक सर्व पर्याय चुकीचे आहे. बांबू = पुडके 9. विमानांचा …….. असतो. काफिला संच ताफा उतरंड 10. मडक्यांची ………. असते. रास थप्पी उतरंड चळत 11. संच असतो ……… पाठ्यपुस्तकांचा उपकरणांचा दिलेले सर्व प्रश्नपत्रिकांचा 12. योग्य समूह दर्शक शब्द निवडा. तारकांचा ……… कुंज पुंज ताटवा जथा 13. चुकीचा पर्याय निवडा. ताऱ्यांचा = पुंजका सर्व पर्याय योग्य आहेत. हरिणांचा = कळप किल्ल्यांचा = ढीग 14. केसांचा ………. असतो. दिलेले दोन्ही झुबका पुंजका यापैकी नाही 15. नोटा : पुंडके : : वेली : ? गाथण कुंज घोस पुंज Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
१५/१४
13/15
14/15
14/15