समूहदर्शक शब्दMarathi Grammar - मराठी व्याकरण समूहदर्शक शब्द – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. पालेभाजी : जुडी : : ? : रास खेळाडू नोटा साधू धान्य 2. चुकीचा पर्याय निवडा. ताऱ्यांचा = पुंजका किल्ल्यांचा = ढीग सर्व पर्याय योग्य आहेत. हरिणांचा = कळप 3. नोटा : पुंडके : : वेली : ? घोस गाथण कुंज पुंज 4. खालील वाक्य पूर्ण करा. माणसांचा ………. पाहून तो थबकला. जमाव ताफा संच कळप 5. थप्पी असते ………. पोत्यांची नोटांची यापैकी नाही दिलेले दोन्ही 6. संच असतो ……… प्रश्नपत्रिकांचा दिलेले सर्व पाठ्यपुस्तकांचा उपकरणांचा 7. नारळ : ढीग : : करवंद : ? घड मोळी जाळी घोस 8. योग्य पर्याय निवडा. सैनिक = पथक सर्व पर्याय चुकीचे आहे. काजू = मोळी बांबू = पुडके 9. रुपयांची आणि भाकऱ्यांची ……. असते. गठ्ठा जुडी चवड भारा 10. मडक्यांची ………. असते. चळत थप्पी उतरंड रास 11. दुर्वांची ……. असते. मोळी जाळी जुडी चवड 12. फुलांचा गुच्छ तसा फुलझाडांचा ……….. असतो. पुंजका जुडगा ताटवा गुच्छ 13. योग्य समूह दर्शक शब्द निवडा. तारकांचा ……… ताटवा जथा पुंज कुंज 14. केसांचा ………. असतो. पुंजका यापैकी नाही झुबका दिलेले दोन्ही 15. विमानांचा …….. असतो. ताफा संच उतरंड काफिला Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
9/15
Rohit sarvagod may 13 ,5,22 at 9:24pm
15/6
7
Nice question
12/15
Very good 😊
Thank you dea😊
9/15
14/15
11/15