राज्यपालGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत राज्यपाल- या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. योग्य विधान निवडा. विधान 1) एकाच व्यक्तीची दोन किंवा अधिक राज्यांकरिता राज्यपाल म्हणून नियुक्त केली जाऊ शकते. विधान 2) राष्ट्रपती केव्हाही राज्यपालास पदमुक्त करू शकतात किंवा मुदतवाढ देऊ शकतात. विधान एक बरोबर विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर 2. खालीलपैकी कोणाची नेमणूक राज्यपाल करतात ? कुलगुरू मुख्यमंत्री दिलेले सर्व महाधिवक्ता 3. भारतातील पहिल्या महिला राज्यपाल ……….. या होय. विजयालक्ष्मी पंडित सरोजिनी नायडू प्रतिभा पाटील शारदा मुखर्जी 4. राज्यपालाचे पद रिक्त झाल्यास हंगामी राज्यपाल म्हणून कोण कार्य करतात ? संबंधित राज्याचे मुख्यमंत्री संबंधित राज्याचे उपमुख्यमंत्री यापैकी नाही संबंधित राज्याचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश 5. कलम …….. नुसार राज्यपालाची नेमणूक केली जाते. 153 123 184 170 6. योग्य विधान निवडा. विधान 1) राज्यपाल घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख असतो. विधान 2) राज्यपाल हा राज्याचा वास्तवीक व कार्यकारी प्रमुख असतो. केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक केवळ विधान एक बरोबर 7. योग्य विधान निवडा. राज्यपालाची नेमणूक उपराष्ट्रपतीकडून होते. राज्यपालाची नेमणूक राष्ट्रपतीकडून होते. राज्यपालाची नेमणूक सरन्यायाधीशाकडून होते. राज्यपालाची नेमणूक मुख्यमंत्र्याकडून होते. 8. राज्यपाल पदासाठी किमान वयोमर्यादा ……….. इतकी वर्षे आहे. 35 30 28 25 9. राज्यपालास दरमहा किती वेतन मिळते ? तीन लाख पन्नास हजार चार लाख पाच लाख एक लाख 10. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल ………… या आहेत. वसुंधरा राजे उमा भारती विजयालक्ष्मी पंडित शारदा मुखर्जी Loading … Question 1 of 10 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Nice
9
10