Free :

समूहदर्शक शब्द 02

समूहदर्शक शब्द 02 – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा.

1. चुकीचे विधान निवडा.

 
 
 
 

2. खाली दिलेल्या वाक्यात अंकांच्या ठिकाणी पर्यायातून कोणते समुहदर्शक शब्द निवडल्यास वाक्य अर्थपूर्ण होईल ?
नोटांचे ….(1)… सांभाळताना माझ्याकडून किल्ल्यांचा ….(2)… हरवला.

 
 
 
 

3. योग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

4. तारकांचा …… असतो.

 
 
 
 

5. गाईगुरांचे खिल्लार असते तर धान्याची ……. असते.

 
 
 
 

6. समूहदर्शक शब्द निवडा.
खेळाडू

 
 
 
 

7. रुपयांची : चवड : : नाण्यांची : ?

 
 
 
 

8. साधू : ? : : गवत : पेंढी

 
 
 
 

9. ढीग असतो ……..

 
 
 
 

10. घोस कशाचा असतो ?

 
 
 
 

11. समूहदर्शक शब्द निवडा.
उपकरणे

 
 
 
 

12. जमाव असतो ……..

 
 
 
 

13. पर्यायातून योग्य समुहदर्शक शब्द निवडा.
आंब्याच्या झाडांची

 
 
 
 

14. योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.
केसांची ……. तिने मागे सारली.

 
 
 
 

15. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

37 thoughts on “समूहदर्शक शब्द 02”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!