संघटना पक्ष आणि संस्थाGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत संघटना पक्ष आणि संस्थाया मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. सुभाषचंद्र बोस यांनी ……….. पक्षाची स्थापना केली. फॉरवर्ड ब्लॉक क्रांतिकारी सेना अभिनव भारत आझाद हिंद सेना 2. अभिनव भारत या गुप्तहेर संघटनेचे स्थापना वर्ष आणि ठिकाण खालीलपैकी कोणते ? 1904 मुंबई 1905 नागपूर 1901 पुणे 1904 नाशिक 3. आर्य समाजाचे प्रसिध्द घोषवाक्य – स्मृतीकडे परत चला वेदाकडे परत चला यापैकी नाही पुराणाकडे परत चला 4. ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केव्हा करण्यात आली ? 1896 1966 1869 1866 5. मुस्लिम लीगची स्थापना …….. या वर्षी झाली. 1902 1906 1910 1908 6. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस : 1920 : : गदर पार्टी 1913 1920 1928 1932 7. मित्रमेळा या संघटनेची स्थापना ………. यांनी केली. रासबिहारी बोस सावरकर बंधू श्यामजी कृष्ण वर्मा भूपेंद्रनाथ दत्त 8. खुदाई खिदमतगार ही स्वयंसेवी संघटना खालीलपैकी कोणी सुरू केली ? मौलाना आझाद अब्दुल गफार खान महंमद अली जिना यापैकी नाही 9. स्थापना वर्ष सांगा. ‘केंद्रीय समाजकल्याण बोर्ड’ 1947 1950 1945 1953 10. भारतात समाजकार्याचे शिक्षण सुरू करणाऱ्या पहिल्या शैक्षणिक संस्थेचे नाव पर्यायातून निवडा. टाटा समाजविज्ञान संस्था मुंबई यापैकी नाही. शांतिनिकेतन कोलकाता डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद 11. श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना कोठे केली ? लंडन वॉशिंग्टन पश्चिम बंगाल पॅरिस 12. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते ? लोकमान्य टिळक महात्मा गांधी लाला लजपतराय लाला हरदयाळ 13. योग्य विधान निवडा. विधान 1) महाराष्ट्रात पहिले महिला विद्यापीठ महर्षी कर्वे यांनी स्थापन केले. विधान 2) ईस्ट इंडिया असोसिएशन ची स्थापना दादाभाई नौरोजी यांनी केली. विधान दोन बरोबर विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर 14. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे स्थापना वर्ष पर्यायातून निवडा. 1895 1892 1885 1883 15. 1942 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ……….. ची स्थापना केली. शेड्युल कास्ट फेडरेशन आझाद हिंद सेना इंडियन असोसिएशन इंडिया हाऊस Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
13
14