समूहदर्शक शब्द 02Marathi Grammar - मराठी व्याकरण समूहदर्शक शब्द 02 – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. गाईगुरांचे खिल्लार असते तर धान्याची ……. असते. चळत पोती थप्पी रास 2. चुकीचा पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य आहे. किल्ल्या – जुडगा फुलझाडे – ताटवा जहाज – फलटण 3. साधू : ? : : गवत : पेंढी जथा मंडळ संघ वृंद 4. पर्यायातून योग्य समुहदर्शक शब्द निवडा. आंब्याच्या झाडांची जत्रा कुंज गंजी राई 5. रुपयांची : चवड : : नाण्यांची : ? गड्डी रास थप्पी चळत 6. ढीग असतो …….. कलिंगडांचा नारळांचा दिलेले सर्व विटांचा 7. योग्य पर्याय निवडा. करवंदाची – गाथण मडक्यांची – उतरंड मेंढ्यांचा – भारा सैनिकांचा – संच 8. घोस कशाचा असतो ? द्रांक्ष आणि फळ दोन्हीचा नारळ द्रांक्षाचा फळांचा 9. समूहदर्शक शब्द निवडा. उपकरणे थप्पी गठ्ठा गट संच 10. तारकांचा …… असतो. कुंज संघ ढीग पुंज 11. चुकीचे विधान निवडा. फुलांचा गुच्छ असतो. हरिणांचा कळप असतो. मुलांचा घोळका असतो. गवताचा घोस असतो. 12. समूहदर्शक शब्द निवडा. खेळाडू ताफा रांग संघ कळक 13. जमाव असतो …….. गुरांचा चोरांचा माणसांचा हत्तींचा 14. योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. केसांची ……. तिने मागे सारली. अढी बट गाथण जुडी 15. खाली दिलेल्या वाक्यात अंकांच्या ठिकाणी पर्यायातून कोणते समुहदर्शक शब्द निवडल्यास वाक्य अर्थपूर्ण होईल ? नोटांचे ….(1)… सांभाळताना माझ्याकडून किल्ल्यांचा ….(2)… हरवला. (1) पुडके (2) पुंजका (1) संच (2) जुडगा (1) घोस (2) घड (1) पुडके (2) जुडगा Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
15/10
10
10/15
9 marks
14
15 marks
12