Free :

समूहदर्शक शब्द 02

समूहदर्शक शब्द 02 – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा.

1. ढीग असतो ……..

 
 
 
 

2. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

3. योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.
केसांची ……. तिने मागे सारली.

 
 
 
 

4. योग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

5. जमाव असतो ……..

 
 
 
 

6. साधू : ? : : गवत : पेंढी

 
 
 
 

7. समूहदर्शक शब्द निवडा.
उपकरणे

 
 
 
 

8. पर्यायातून योग्य समुहदर्शक शब्द निवडा.
आंब्याच्या झाडांची

 
 
 
 

9. गाईगुरांचे खिल्लार असते तर धान्याची ……. असते.

 
 
 
 

10. खाली दिलेल्या वाक्यात अंकांच्या ठिकाणी पर्यायातून कोणते समुहदर्शक शब्द निवडल्यास वाक्य अर्थपूर्ण होईल ?
नोटांचे ….(1)… सांभाळताना माझ्याकडून किल्ल्यांचा ….(2)… हरवला.

 
 
 
 

11. रुपयांची : चवड : : नाण्यांची : ?

 
 
 
 

12. घोस कशाचा असतो ?

 
 
 
 

13. समूहदर्शक शब्द निवडा.
खेळाडू

 
 
 
 

14. चुकीचे विधान निवडा.

 
 
 
 

15. तारकांचा …… असतो.

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

37 thoughts on “समूहदर्शक शब्द 02”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!