सत्याग्रह आणि चळवळGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत सत्याग्रह आणि चळवळ या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. बार्डोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते ? विनोबा भावे पंडित नेहरू सरदार वल्लभभाई पटेल महादेव देसाई 2. …………. स्वराज्य स्वदेशी बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण हा चतु : सुत्री कार्यक्रम राष्ट्रीय चळवळीला दिला. गोपाळ कृष्ण गोखले महात्मा फुले लोकमान्य टिळकांनी महात्मा गांधी 3. योग्य विधान निवडा. वैयक्तिक सत्याग्रहात भाग घेणारे पहिले सत्याग्रही मौलाना आझाद हे होते. वैयक्तिक सत्याग्रहात भाग घेणारे पहिले सत्याग्रही आचार्य विनोबा भावे हे होते. वैयक्तिक सत्याग्रहात भाग घेणारे पहिले सत्याग्रही महात्मा गांधी हे होते. वैयक्तिक सत्याग्रहात भाग घेणारे पहिले सत्याग्रही सुभाषचंद्र बोस हे होते. 4. महात्मा गांधींनी केलेला सत्याग्रहाचा पहिला प्रयोग म्हणजेच ………… सत्याग्रह होय. मुळशी खेडा बार्डोली चंपारण्य 5. असहकार चळवळ कोणाच्या नेतृत्वाखाली सुरू झाली होती? डॉ.बाबासाहेब आंबेडकर लाला लजपतराय महात्मा गांधी लोकमान्य टिळक 6. लोकमान्य टिळकांनी गणपती उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्याची परंपरा ………. साली सुरू केली. 1882 1896 1893 1863 7. भूदान चळवळ ………. यांनी सुरू केली होती. महात्मा फुले महात्मा गांधी डॉ.बाबासाहेब आंबेडकर विनोबा भावे 8. वल्लभभाई पटेल यांना ‘ सरदार ‘ ही पदवी बहाल करण्यात आली तो सत्याग्रह कोणता ? मिठाचा सत्याग्रह नागपूर झेंडा सत्याग्रह खेडा सत्याग्रह बार्डोली सत्याग्रह 9. ………. येथून भारत छोडो आंदोलनास सुरुवात झाली होती. मुंबई पुणे नागपूर दिल्ली 10. खालीलपैकी कोणत्या चळवळीचे नेतृत्व करण्यास गांधीजींनी नकार दिला होता ? यापैकी नाही. असहकार चळवळ भूदान चळवळ स्वदेशी चळवळ 11. गांधीजींनी बिहारमध्ये सुरू केलेली चंपारण्य चळवळ कोणत्या मळेवाल्यांविरुध्द होती ? रबर नीळ चहा कॉफी 12. चले जाव ‘ आंदोलन काळात मुंबईमध्ये गुप्तपणे काँग्रेस रेडिओ चालवणारी व्यक्ती कोण होती ? हंसाबेन मेहता यापैकी नाही अरुणा असफ अली उषा मेहता 13. महात्मा गांधी मिठाच्या सत्याग्रहासाठी दांडी येथे ……….. ला पोहचले होते. 8 एप्रिल 1932 5 एप्रिल 1922 5 एप्रिल 1929 5 एप्रिल 1930 14. खाली दिलेल्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते ते पर्यायातून निवडा. मुळशी सत्याग्रह विनोबा भावे महात्मा गांधी सेनापती बापट सरदार वल्लभभाई पटेल 15. खाली दिलेल्या घटना कालानुक्रमे लावा. 1) भारत छोडो आंदोलन 2) सविनय कायदेभंग चळवळ 3) असहकार चळवळ 4) होमरूल चळवळ 4 3 2 1 2 3 4 1 1 2 3 4 4 2 3 1 Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
10
15
13
Mst