सामान्यरूपMarathi Grammar - मराठी व्याकरण सामान्यरूप – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. पेन्सिलने लिहू नको पेनाने लिही. – या वाक्यात कोणत्या शब्दाचे सामान्य रूप झाले आहे. पेनाने पेन्सिलने दिलेले सर्व नको 2. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही ? कुंकू चहा पाणी मासा 3. खाली दिलेल्या वाक्यात सामान्य रूप झालेल्या शब्दांची संख्या किती आहे ? बाजारात गर्दी फार असते. तीन दोन एकही नाही एक 4. योग्य विधान निवडा. विधान 1) एकाक्षरी शब्दाचे सामान्य रूप होत नाही. विधान 2) नाम सर्वनाम विशेषण यांचे सामान्य रूप होते. दोन्ही विधाने बरोबर विधान एक बरोबर विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक 5. आ ‘ कारान्त स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप ‘ ए ‘ कारान्त होते या नियमात बसणारा शब्द निवडा. शाळा दिशा दिलेले सर्व आशा 6. दोरा या शब्दाचे सामान्य रूप काय होईल ? दोरी दोऱ्या दोरखंड दोर 7. ई कारान्त नपुंसक लिंगी नामाचे सामान्य रूप ……. कारान्त होते. वा ई या ऊ 8. ती दागिण्यांमुळे खूप छान दिसत होती. – या वाक्यातील कोणत्या शब्दाचे सामान्य रूप झाले आहे ? छान दिसत ती दागिण्यांमुळे 9. सूर्य – या शब्दाचे सामान्य रूप काय होईल ? सूर्य सूर्या दिलेले दोन्ही यापैकी नाही 10. नाम किंवा सर्वनामाला विभक्तीचे प्रत्यय जोडताना त्याच्या रुपात बदल करावा लागतो त्याला ………… असे म्हणतात. विभक्ती सर्वनाम क्रियापद सामान्य रूप 11. ई’ कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप ‘ या’ कारान्त होते या नियमात बसणारा शब्द निवडा. दिलेले दोन्ही यापैकी नाही हत्ती धोबी 12. कपड्यांना या शब्दाचे सामान्य रूप खालीलपैकी कोणते ? यापैकी नाही कापड कपड्यां कपडे 13. खाली दिलेल्या पैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही ? भटजी दिलेले सर्व आजोबा खडू 14. पाणी ‘ या शब्दाचे सामान्य रूप काय आहे ? पाण पाणी पाणपोई पाण्या 15. खाली दिलेल्या शब्दासाठी सामान्य रूपाचा योग्य पर्याय निवडा. आरसा आरसा आरशा आरस आरसां Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
13/15
11
14/15
14
9
15
8 marks obtained
Sagar nemade
13
14/15