तर्कसंगतीBuddhimatta Chachani - बुद्धिमत्ता चाचणी 1. जर पोहयांना उपमा म्हटले उपम्याला वडापाव म्हटले वडापावला शिरा म्हटले आणि शिऱ्याला ढोकळा म्हटले तर यापैकी गोड पदार्थ कोणता ? वडापाव ढोकळा उपमा शिरा 2. जर जानेवारीला मे म्हटले मे ला ऑगस्ट म्हटले ऑगस्टला ऑक्टोबर म्हटले ऑक्टोबरला जानेवारी म्हटले तर गांधी जयंती कोणत्या महिन्यात साजरी केली जाईल ? मे ऑगस्ट जानेवारी ऑक्टोबर 3. जर इंजीनियर म्हणजे वकील वकील म्हणजे वाहनचालक वाहनचालक म्हणजे शिक्षक शिक्षक म्हणजे इंजीनियर तर कोर्टात खटला कोण लढवेल ? वाहनचालक शिक्षक वकील इंजीनियर 4. पिवळा म्हणजे हिरवा रंग हिरवा म्हणजे केशरी रंग केशरी म्हणजे लाल रंग आणि लाल म्हणजे पिवळा रंग मानला जात असेल तर झाडाची पाने कोणत्या रंगाची असतील ? केशरी लाल हिरवा पिवळा 5. जर फॅन म्हणजे टीव्ही टीव्ही म्हणजे गॅस गॅस म्हणजे फ्रीज फ्रीज म्हणजे फॅन तर मनोरंजनासाठी कशाचा वापर होईल ? टीव्ही गॅस फॅन फ्रीज 6. जर तिखट म्हणजे तुरट लागते तुरट म्हणजे गोड लागते गोड म्हणजे आंबट लागते आंबट म्हणजे कडू लागते तर आवळ्याची चव कशी असेल ? गोड तुरट तिखट आंबट 7. गोठ्याला घरटे म्हटले घरट्याला तबेला म्हटले तबेल्याला गुहा म्हटले तर झाडावर काय बांधले जाते ? गुहा घरटे तबेला गोठा 8. जर क्रिकेटला कॅरम म्हटले कॅरमला खो-खो म्हटले खो-खो ला फुटबॉल म्हटले फुटबॉलला कबड्डी म्हटले तर बैठे खेळ म्हणून कोणता खेळ खेळता येईल ? खो-खो क्रिकेट कॅरम कबड्डी 9. होळीला नागपंचमी म्हटले नागपंचमीला दिवाळी म्हटले दिवाळीला संक्रांत म्हटले संक्रांतीला होळी म्हटले असता वारूळाची पूजा कोणत्या सणाला केली जाईल ? नागपंचमी होळी दिवाळी संक्रांत 10. एका सांकेतिक भाषेत बांगडीला नथ म्हणतात नथीला टिकली म्हणतात टिकलीला जोडवे म्हणतात जोडव्याला राणीहार म्हणतात तर कपाळाला काय लावावे ? नथ राणीहार टिकली जोडवे 11. जर सायकलला ट्रॅक्टर म्हटले ट्रॅक्टरला रिक्षा म्हटले रिक्षाला स्कूटर म्हटले स्कूटरला सायकल म्हटले तर शेतात कोणते वाहन उपयोगी पडेल ? ट्रॅक्टर रिक्षा स्कूटर सायकल 12. जर गव्हाला ज्वारी म्हटले ज्वारीला तांदूळ म्हटले तांदळाला साबुदाना म्हटले तर चपाती कशापासून बनवली जाईल ? साबुदाना गहु ज्वारी तांदूळा 13. एका सांकेतिक भाषेत पुण्याला कोल्हापूर म्हणतात कोल्हापूरला अहमदनगर म्हणतात अहमदनगरला नाशिक म्हणतात नाशिकला पुणे म्हणतात तर शनिवारवाडा बघायला कोठे जावे लागेल ? कोल्हापूर पुणे अहमदनगर नाशिक 14. एका सांकेतिक भाषेत गणिताला इतिहास म्हटले इतिहासाला चित्रकला म्हटले चित्रकलेला मराठी म्हटले मराठीला भुगोल म्हटले तर गड-किल्ल्यांची माहिती कोणता विषय देईल ? गणित भुगोल इतिहास चित्रकला 15. जर लस्सीला चहा म्हटले चहाला लिंबुपाणी म्हटले लिंबुपाण्याला कोल्ड कॉफी म्हटले तर हिवाळ्यात काय प्याल ? चहा कोल्ड कॉफी लिंबुपाणी लस्सी Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले हे कॉमेंट करून नक्की सांगा सामान्य ज्ञान टेस्टगणित टेस्टबुद्धिमत्ता टेस्ट
15/15
15/15
15/15 marks cover
Good questions