सामान्यरूपMarathi Grammar - मराठी व्याकरण सामान्यरूप – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. कपड्यांना या शब्दाचे सामान्य रूप खालीलपैकी कोणते ? यापैकी नाही कापड कपड्यां कपडे 2. नाम किंवा सर्वनामाला विभक्तीचे प्रत्यय जोडताना त्याच्या रुपात बदल करावा लागतो त्याला ………… असे म्हणतात. सर्वनाम क्रियापद विभक्ती सामान्य रूप 3. दोरा या शब्दाचे सामान्य रूप काय होईल ? दोरखंड दोरी दोऱ्या दोर 4. योग्य विधान निवडा. विधान 1) एकाक्षरी शब्दाचे सामान्य रूप होत नाही. विधान 2) नाम सर्वनाम विशेषण यांचे सामान्य रूप होते. विधान एक बरोबर विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक 5. ती दागिण्यांमुळे खूप छान दिसत होती. – या वाक्यातील कोणत्या शब्दाचे सामान्य रूप झाले आहे ? दागिण्यांमुळे छान ती दिसत 6. आ ‘ कारान्त स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप ‘ ए ‘ कारान्त होते या नियमात बसणारा शब्द निवडा. शाळा आशा दिशा दिलेले सर्व 7. पाणी ‘ या शब्दाचे सामान्य रूप काय आहे ? पाणी पाण पाण्या पाणपोई 8. खाली दिलेल्या शब्दासाठी सामान्य रूपाचा योग्य पर्याय निवडा. आरसा आरसां आरसा आरस आरशा 9. सूर्य – या शब्दाचे सामान्य रूप काय होईल ? दिलेले दोन्ही सूर्या यापैकी नाही सूर्य 10. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही ? पाणी कुंकू मासा चहा 11. ई’ कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप ‘ या’ कारान्त होते या नियमात बसणारा शब्द निवडा. हत्ती धोबी दिलेले दोन्ही यापैकी नाही 12. खाली दिलेल्या वाक्यात सामान्य रूप झालेल्या शब्दांची संख्या किती आहे ? बाजारात गर्दी फार असते. दोन एक एकही नाही तीन 13. खाली दिलेल्या पैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही ? भटजी दिलेले सर्व खडू आजोबा 14. ई कारान्त नपुंसक लिंगी नामाचे सामान्य रूप ……. कारान्त होते. ऊ ई या वा 15. पेन्सिलने लिहू नको पेनाने लिही. – या वाक्यात कोणत्या शब्दाचे सामान्य रूप झाले आहे. पेनाने पेन्सिलने नको दिलेले सर्व Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
13/15
My carrect ans 11
Samir dillip atkare atkare 15/15
13
15/8
13/15
12/15
12
13/15
14 mark