Free :

सामान्य ज्ञान Test No.18

1. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

2. विधान परिषद सदस्याचा कार्यकाल किती वर्षांचा असतो ?

 
 
 
 

3. तलाठी दप्तर मध्ये एकूण गाव नमुन्यांची संख्या ……… असते.

 
 
 
 

4. …………. हे भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ देतात.

 
 
 
 

5. AB हा रक्तगट असणारा व्यक्ती कोणत्या व्यक्तीला रक्त देवू शकतो ?

 
 
 
 

6. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

7. हरारे – ही खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी आहे ?

 
 
 
 

8. भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना …………. यांनी केली.

 
 
 
 

9. स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते ते पर्यायातून निवडा.

 
 
 
 

10. ………. या जिल्ह्याची ओळख मिठागारांचा जिल्हा अशी आहे.

 
 
 
 

11. लिथियम या मूलद्रव्याची संज्ञा काय आहे ?

 
 
 
 

12. ………. हा रंग सर्वात अधिक उष्णता आकर्षित करतो.

 
 
 
 

13. पूर्ण रूप सांगा.
D.G.P

 
 
 
 

14. शिवरायांनी ………….. अफजलखानाचा वध केला.

 
 
 
 

15. भरतपुर राष्ट्रीय उद्यान ………… या राज्यात आहे.

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

15 thoughts on “सामान्य ज्ञान Test No.18”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!