Free :

भारतातील सर्वात मोठे / उंच / सर्वाधिक [ Largest Biggest Longest In India ]

भारतातील सर्वात मोठे / उंच / सर्वाधिक [ Largest Biggest Longest In India ] हा एक नेहमी विचारला जाणारा प्रश्न प्रकार आहे . आजच्या टेस्ट मध्ये काही महत्वाचे प्रश्न बघू

एकदा खालील व्हिडिओ बघून रिविजन करून घ्या


वरती दिलेला संपूर्ण व्हिडिओ बघा आणि मग खालील टेस्ट सोडवा


1. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते?

 
 
 
 

2. भारतातील सर्वात मोठे वस्तुसंग्रहालय कोठे आहे?

 
 
 
 

3. भारतातील सर्वांत उंच धरण कोणते?

 
 
 
 

4. भारतातील सर्वात उंचीवरील विमानतळ कोणते आहे?

 
 
 
 

5. लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे?

 
 
 
 

6. भारतातील सर्वाधिक महत्वाचे शौर्यपदक कोणते?

 
 
 
 

7. भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे?

 
 
 
 

8. भारतातील सर्वात उंचीवरील रेल्वेस्थानक कोणते?

 
 
 
 

9. भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता?

 
 
 
 

10. भारतातील सर्वाधिक उंचीवरील थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणते आहे?

 
 
 
 

11. भारतात नागरी लोकसंख्येचे सर्वाधिक प्रमाण असलेले राज्य कोणते?

 
 
 
 

12. भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक वाय फाय सेवा सुरू करणारे शहर कोणते आहे?

 
 
 
 

13. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे?

 
 
 
 

14. भारतातील सर्वात उंच दरवाजा कोणता आहे?

 
 
 
 

15. भारतात सर्वाधिक आरक्षण असलेले राज्य कोणते आहे?

 
 
 
 

Question 1 of 15

4 thoughts on “भारतातील सर्वात मोठे / उंच / सर्वाधिक [ Largest Biggest Longest In India ]”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!