सामान्य ज्ञान Test No.18General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. भरतपुर राष्ट्रीय उद्यान ………… या राज्यात आहे. मध्य प्रदेश महाराष्ट्र उत्तर प्रदेश राजस्थान 2. चुकीचा पर्याय निवडा. प्रार्थना समाज – डॉक्टर आत्माराम पांडुरंग रामकृष्ण मिशन – स्वामी विवेकानंद हिंदू महासभा – पंडित मदनमोहन मालवीय हरिजन सेवक संघ – डॉ बाबासाहेब आंबेडकर 3. ………. या जिल्ह्याची ओळख मिठागारांचा जिल्हा अशी आहे. ठाणे सातारा सिंधुदुर्ग रायगड 4. तलाठी दप्तर मध्ये एकूण गाव नमुन्यांची संख्या ……… असते. 18 12 21 15 5. …………. हे भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ देतात. पंतप्रधान लोकसभा सभापती उपराष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश 6. विधान परिषद सदस्याचा कार्यकाल किती वर्षांचा असतो ? तीन वर्ष एक वर्ष पाच वर्ष सहा वर्ष 7. लिथियम या मूलद्रव्याची संज्ञा काय आहे ? Li Lm L Ltm 8. हरारे – ही खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी आहे ? लिबिया बांगलादेश झिम्बाब्वे रशिया 9. ………. हा रंग सर्वात अधिक उष्णता आकर्षित करतो. काळा लाल पांढरा निळा 10. शिवरायांनी ………….. अफजलखानाचा वध केला. प्रतापगडावर सिंहगडावर शिवनेरी किल्ल्यावर रायगडावर 11. AB हा रक्तगट असणारा व्यक्ती कोणत्या व्यक्तीला रक्त देवू शकतो ? यापैकी नाही A रक्तगट असणाऱ्या व्यक्तीला रक्तगट AB असणाऱ्या व्यक्तीला कोणताही रक्तगट असलेल्या व्यक्तीला 12. पूर्ण रूप सांगा. D.G.P Director Governor of Police Duplicate General of Police Director General of Police Direct General of Police 13. योग्य विधान निवडा. मुख्यमंत्री विधानसभेला जबाबदार असतात. मुख्यमंत्री पंतप्रधानांना जबाबदार असतात. मुख्यमंत्री राज्यपालांना जबाबदार असतात. मुख्यमंत्री राष्ट्रपतीला जबाबदार असतात. 14. भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना …………. यांनी केली. डॉ बाबासाहेब आंबेडकर भाऊराव पाटील वि.रा.शिंदे महात्मा ज्योतीबा फुले 15. स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते ते पर्यायातून निवडा. न्यायमूर्ती रानडे लोकमान्य टिळक महात्मा फुले चित्तरंजन दास Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
12 marks
15
१४
14
15
13/15
15
14
15/15
15/13