मराठी Test No.06Marathi Grammar - मराठी व्याकरण 1. शुध्द शब्दाचा पर्याय ओळखा. धिरोदात्त धीरोदत्त धीरोदात्त धिरोदत्त 2. मी कादंबरी वाचली. – अपूर्ण वर्तमानकाळ करा. मी कादंबरी वाचत आहे. मी कादंबरी वाचली आहे. मी कादंबरी वाचणार आहे. यापैकी नाही. 3. बी – या टोपणनावाने खालीलपैकी कोण ओळखले जातात? नारायण मुरलीधर गुप्ते यशवंत दिनकर पेंढारकर विष्णुशास्त्री चिपळूणकर यापैकी नाही 4. सामान्य नाम असलेला शब्द निवडा. नीता कळप शहर औदार्य 5. योग्य विधान निवडा. यापैकी नाही. एकाक्षरी शब्दाचे सामान्य रूप होते. एकाक्षरी शब्दाचे काही वेळा सामान्य रूप होते. एकाक्षरी शब्दाचे सामान्य रूप होत नाही. 6. रजोगुण – हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे ? यापैकी नाही व्यंजन संधी विसर्ग संधी स्वर संधी 7. खाली दिलेल्या म्हणीचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. उचलली जीभ लावली टाळ्याला. अतिशय उतावळेपणाची कृती. अतिशय हलाखीची परिस्थिती असणे. दुष्परिणामाचा विचार न करता बोलणे. गोड बोलून काम साधणे. 8. कर्णाचा अवतार – या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय आहे? बलवान व्यक्ती बुद्धिमान व्यक्ती उदार व्यक्ती रागीट व्यक्ती 9. पैंजण : छुमछुम : : बांगड्या : ? सळसळ घळघळ घणघणाट किणकिणाट 10. ए हा संयुक्त स्वर ……… या दोन स्वरांच्या संयोगाने तयार होतो. अ+ए आ+ई अ+उ अ+इ/ई 11. खाली दिलेल्या सामासिक शब्दाचा समास ओळखा. नाइलाज द्वंद्व नत्र तत्पुरूष कर्मधारय द्विगु 12. खालील वाक्यात योग्य उभयान्वयी अव्यय वापरा. ती येईल …….. न येईल …… मला देवाच्या दर्शनासाठी जायचे आहे. परंतु किंवा किंवा शिवाय किंवा पण पण किंवा 13. रडकी नेहा नागपूरला गेली. – यात रडकी हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे ? आवृत्तिवाचक अनिश्चित गुणविशेषण धातुसाधित 14. खाली दिलेल्या शब्दासाठी समान अर्थाचा शब्द सांगा. पाणि जीवन पान देह हात 15. पर्यायातून तद्भव शब्द ओळखा. उद्योग धर्म गंध मंदिर Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
6
🔥
13/15