सामान्य ज्ञान Test No.13General Knowledge - सामान्य ज्ञान, Mix Gk Test 1. रशिया : मास्को : : ? : बर्लिन बांगलादेश जपान फ्रान्स जर्मनी 2. LIC चे मुख्यालय ……… येथे आहे. कानपूर बंगळूर मुंबई दिल्ली 3. इंदुप्रकाश या साप्ताहिकाचे संपादक कोण होते ? विष्णुशास्त्री पंडित भाऊ दाजी लाड महर्षी कर्वे यापैकी नाही 4. फॉस्फरस या मूलद्रव्याची संज्ञा काय आहे ? F PF FR P 5. SRPF स्थापना दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? 3 मार्च 12 मार्च 6 मार्च 6 एप्रिल 6. वाफेच्या इंजिनाचा शोध ……….. यांनी लावला. आल्फ्रेड नोबेल न्युटन थॉमस एडिसन जेम्स वॅट 7. सरपंच त्यांच्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात ? ग्रामसेवक गट विकास अधिकारी उपसरपंच पंचायत समिती सभापती 8. राज्यपाल उपस्थित नसल्यास अथवा राज्यपालाचे पद रिक्त झाल्यास खालीलपैकी कोण तात्पुरते पद सांभाळतात ? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मुख्य न्यायाधीश विधानसभा अध्यक्ष 9. एक हॉर्स पॉवर = ? 647 वॅट 450 वॅट 746 वॅट 764 वॅट 10. महाराष्ट्रातील विधानसभा सदस्यांची संख्या किती आहे ? 238 288 248 250 11. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असते ? कलम 352 कलम 211 कलम 214 कलम 121 12. महाराष्ट्र राज्याच्या सीमेला किती राज्यांच्या सीमा लागून आहेत ते पर्यायातून निवडा. आठ बारा सहा नऊ 13. हॉकीचे जादूगार म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते ? मेजर ध्यानचंद मिल्खा सिंग मनप्रीत सिंघ यापैकी नाही. 14. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली ते पर्यायातून निवडा. 1600 1650 1630 1700 15. योग्य विधान निवडा. भारतातील स्त्रियांचे सर्वाधिक प्रमाण गुजरात राज्यात आहे. भारतातील स्त्रियांचे सर्वाधिक प्रमाण पंजाब राज्यात आहे. भारतातील स्त्रियांचे सर्वाधिक प्रमाण उत्तर प्रदेश राज्यात आहे. भारतातील स्त्रियांचे सर्वाधिक प्रमाण केरळ राज्यात आहे. Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
7
15/15
12/15